Home Blog Page 8

MOEF Recruitment 2025 : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय अंतर्गत भरती सुरू; पहा पात्रता आणि अर्ज पद्धती

करियरनामा ऑनलाईन। (MOEF Recruitment 2025) पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिराती अंतर्गत ‘सहयोगी (कायदेशीर)’ या पदासाठी एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव (MOEF Recruitment 2025) –

जाहिराती नुसार ‘सहयोगी (कायदेशीर)’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांना 50 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

वेतनश्रेणी –

जाहिरातीनुसार उमेदवारांना रु. 40,000/- ते रु.1,00,000/- दर महिना वेतन असणार आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (MOEF Recruitment 2025)

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 31 जानेवारी 2025

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

India Post GDS Recruitment 2025: India Post GDS विभागा अंतर्गत 25,000 जागांची लवकरच भरती होणार.

करियरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्यांसाठी आनदांची बातमी आहे. भारतीय टपाल विभागामध्ये (Indian Post) एका मोठ्या भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदाच्या एकूण 25,200 पदांची भरती केली जाणार आहे. (India Post GDS Recruitment 2025) या भरतीची विशेषता म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारावर केली जाईल. भरती कधी होणार? आणि भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव (India Post GDS Recruitment 2025)

जाहिराती नुसार ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

उमेदवारांना 18 ते 40 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (India Post GDS Recruitment 2025)

अर्ज शुल्क –

• सर्वसाधारण उमेदवार – रु. 100/-

• इतर उमेदवार – शुल्क नाही

अर्ज सुरू होण्याची तारीख – 03 मार्च 2025

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 28 मार्च 2025

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

HSC Exam Hall Ticket 2025: बारावीचं प्रवेशपत्र जारी! या चुका अजिबात करू नका.

करियरनामा ऑनलाईन | बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांपेक्षा पालकांची जास्त मोठी परीक्षा असते. अगदी वर्षभर विद्यार्थी या परीक्षेचा दिवस रात्र एक करून अभ्यास करत असतात. परीक्षा जसजशी जवळ येईल तसं टेन्शन देखील वाढत जातं. पण हसत खेळत या परीक्षांना समोर जाणं हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचं असतं. याच जीवनाची दिशा ठरवणाऱ्या बारावीच्या परीक्षेचं प्रवेशपत्र आता जाहीर झालं आहे. सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षेची प्रवेशपत्र 10 जानेवारीपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. (HSC Exam Hall Ticket 2025)बारावीचं हे प्रवेशपत्र कुठून आणि कसं डाऊनलोड करायचं? ते करत असताना कोणत्या चुका टाळायला हव्यात? आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक कसं असू शकत? ते समजून घेण्यासाठी खालील दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

प्रवेशपत्र असं डाऊनलोड करा!

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षेची प्रवेशपत्र 10 जानेवारीपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. बारावीची प्रवेशपत्रं www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अ‍ॅडमिट कार्ड या लिंकवरुन विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येणार आहेत.

प्रवेश पत्रासाठी शुल्क किती?

शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च माध्यमिक किंवा आपल्या महाविद्यालयात हे प्रवेशपत्र प्रिंट स्वरूपात विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. (HSC Exam Hall Ticket 2025 तसेच प्रवेशपत्र ऑनलाइन पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारले जाणार नाही.

काय काळजी घ्याल? (HSC Exam Hall Ticket 2025)

• प्रवेश पत्राची प्रिंट काढून झाल्यावर त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांच्या शिक्क्यासह स्वाक्षरी घ्यायला विसरू नका.

• डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्रामध्ये विद्यार्थ्याचं नाव किंवा आईचे नाव, जन्मतारीख बरोबर आहे का, ते नीट तपासून घ्या.

• जर प्रवेशपत्रात काही चुका असतील तर त्या दुरूस्त्या ऑनलाइन पध्दतीने करावयाच्या असून त्याकरीता अ‍ॅप्लिकेशन करेक्शन ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

• दुरुस्त झालेलं प्रवेशपत्र करेक्शन अ‍ॅडमिट कार्ड लिंकवर उपलब्ध होईल.

• एखाद्या विद्यार्थ्याकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास महाविद्यालयाकडून लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र मिळणार आहे.

अधिक महतीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

अश्याच सर्व परीक्षांसंदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Central Warehousing Corporation Recruitment 2025: सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन अंतर्गत 179 रिक्त जागांसाठी भरती सुरू; ऑनलाईन करा APPLY

करियरनामा ऑनलाईन। सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (Central Warehousing Corporation Recruitment 2025)या जाहिराती अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, लेखापाल, अधीक्षक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण 179 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 ही आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

• व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

• लेखापाल

• अधीक्षक

• कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक

पदसंख्या –

• व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – 53

• लेखापाल – 09

• अधीक्षक – 24

• कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 93

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमार्यादा –

उमेदवारांसाठी 28 ते 30 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन (Central Warehousing Corporation Recruitment 2025)

अर्ज शुल्क –

• सर्वसाधारण उमेदवार – रु.1,350/-

• इतर उमेदवार – रु. 500/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2025

महत्वाच्या लिंक्स (Central Warehousing Corporation Recruitment 2025)

PDF स्वरूपातील जाहिरात पाहण्यासाठी CLICK करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Income Tax Recruitment 2025: आयकर विभागात नोकरीची मोठी संधी; लाखोंत मिळवा पगार!

करियरनामा ऑनलाईन। आयकर विभागा (Income Tax Recruitment 2025)अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ‘डेटा प्रोसेसिंग असिस्टंट’ ग्रेड ‘बी’ (Group B, Gazetted) या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘डेटा प्रोसेसिंग असिस्टंट’ ग्रेड ‘बी’ (Group B, Gazetted) या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) (Income Tax Recruitment 2025)

वेतन –

पे मॅट्रिक्समध्ये वेतन स्तर 7, मासिक वेतन रुपये 44,900/- पासून ते रुपये 1,42,400/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन

पात्रता निकष –

• उमेदवारांनी एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून संगणक अनुप्रयोग किंवा

माहिती तंत्रज्ञान या विषयात बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.

• प्रत्यक्ष प्रोग्रामिंगमधील अनुभवासह इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

• डेप्युटेशनद्वारे नियुक्तीसाठी अर्ज प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेला उमेदवाराचे वय पंचावन्न वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज कसा करावा –

• पात्र आणि योग्य उमेदवारांनी त्यांचा अर्ज निर्धारित फॉर्मेटमध्ये भरून पाठवावीत.

• अर्जासोबत मागील 5 वर्षांचे वार्षिक कार्यप्रदर्शन मूल्यांकन अहवाल (APARs), प्रमाणित केलेले, कॅडर मंजुरी, प्रामाणिकता प्रमाणपत्र, तपासणी प्रमाणपत्र, आणि गेल्या 10 वर्षांमध्ये लादलेले मुख्य/शिस्तीचे दंड यांचा तपशील मूळ प्रतीसह, सक्षम प्राधिकरणाने सही आणि शिक्कासह पाठवावा लागेल.

• पत्ता – “आयकर महासंचालनालय (सिस्टम्स)”, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, भुई मजला, E2, ARA सेंटर, झांडेवालन एक्सटेंशन, नवी दिल्ली – 110 055 अर्ज या पत्त्यावर पाठवावे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख –

जाहिरात प्रकाशित झालेल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्ज दाखल करायचा आहे.

निवड प्रक्रिया (Income Tax Recruitment 2025)

उमेदवाराची पात्रता आणि अनुभव लक्षात घेऊन ही निवड प्रतिनियुक्तीच्या आधारावर केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी किंवा विभागाद्वारे आवश्यक वाटल्यास पुढील मूल्यांकनासाठी बोलावले जाऊ शकते.

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

ITBP Recruitment 2025: ITBP अंतर्गत 99 रिक्त पदांची भरती जाहीर; 10वी पास उमेदवारांना संधी

करियरनामा ऑनलाईन। इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP Recruitment 2025) अंतर्गत ‘असिस्टंट कमांडंट (दूरसंचार)’, ‘हेड कॉन्स्टेबल’, ‘कॉन्स्टेबल’, या पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार या पदांसाठी एकूण 99 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

  • असिस्टंट कमांडंट (दूरसंचार)
  • हेड कॉन्स्टेबल
  • कॉन्स्टेबल

पदसंख्या (ITBP Recruitment 2025) –

  • असिस्टंट कमांडंट (दूरसंचार) – 48
  • हेड कॉन्स्टेबल – 07
  • कॉन्स्टेबल – 44

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) (ITBP Recruitment 2025)

वयोमर्यादा –

हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल या पदासाठी उमेदवारांना 35 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे.

वेतन –

  • असिस्टंट कमांडंट (दूरसंचार) – रु. 56,100/- – रु. 1,77,500/- (Level-10 as per 7th CPC)
  • हेड कॉन्स्टेबल – रु. 25,500/- – रु. 81,100/-
  • कॉन्स्टेबल – रु. 21,700 – रु. 69,100/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

असिस्टंट कमांडंट (दूरसंचार)

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – २१ जानेवारी २०२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ फेब्रुवारी २०२५

हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल

  • अर्ज शुल्क – रु.100/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जानेवारी 2025

अर्ज कसा करावा –

  • वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.

महत्वाच्या लिंक्स –

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK करा.
  • अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

North Central Railway Recruitment 2025: उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत नवीन भरती जाहीर; ऑनलाईन करा APPLY

करियरनामा ऑनलाईन। उत्तर मध्य रेल्वे द्वारा एक नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. (North Central Railway Recruitment 2025) या भरती अंतर्गत ‘स्पोर्ट्स पर्सन’ पदाच्या एकूण 46 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2025 ही दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव (North Central Railway Recruitment 2025)

जाहिरातीनुसार ‘स्पोर्ट्स पर्सन’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 18 ते 25 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज शुल्क –

• सर्वसाधारण उमेदवार – रु. 500/-

• इतर उमेदवार – रु. 250/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन (North Central Railway Recruitment 2025)

अर्जासोबत अपलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • शैक्षणिक पात्रतेचा पुरावा दर्शवणाऱ्या प्रमाणपत्राची प्रत.
  • जन्मतारखाचा पुरावा दर्शवणाऱ्या प्रमाणपत्राची प्रत.
  • क्रीडा कामगिरीचा पुरावा दर्शवणाऱ्या प्रमाणपत्रांची प्रत, जी संबंधित फेडरेशन्स/असोसिएशन्स/बोर्ड्सद्वारे दिलेली असावी.
  • SC/ST जातीचे प्रमाणपत्र, जे सक्षम प्राधिकरणाने Annexure – A नुसार दिलेले असावे, जेणेकरून आरक्षित श्रेणीतील व्यक्तींना सवलत आणि फुकट रेल्वे प्रवासाची सुविधा (दुसऱ्या श्रेणीचे रेल्वे पास) मिळवता येईल, ज्याचा उपयोग ट्रायल/दस्तऐवज पडताळणीसाठी वगैरे करता येईल. आरक्षण घेणाऱ्या वेळी आणि प्रवास करतांना, आरक्षण क्लार्क किंवा तिकिट तपासणी कर्मचारी उमेदवाराचे SC/ST प्रमाणपत्र तपासतील, ज्यामुळे उमेदवाराच्या प्रमाणिकतेची पुष्टी केली जाईल.

अर्ज कसा करावा –

  • RRC च्या वेबसाइटवर जा : http://www.rrcpryj.org
  • “ONLINE FORM” लिंकवर क्लिक करा.
  • “New Registration” लिंकवर क्लिक करा.
  • आवश्यक माहिती भरा, जसे की नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, ई-मेल पत्ता, मोबाइल नंबर इत्यादी.
  • दिलेल्या सूचनेनुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा, ज्यामुळे आपल्याला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मिळेल.
  • नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. पद निवडा.
  • सूचनेनुसार आवश्यक माहिती लक्षपूर्वक भरा.
  • तुम्हांला लागू असलेली परीक्षा फी ऑनलाइन Credit/Debit कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग वापरून भरा.
  • अर्ज सबमिट करा. नोंदीसाठी मान्यता (acknowledgement) चे प्रिंट आउट घ्या.
  • अंतिम सबमिट केल्यानंतर देखील, तुम्हांला जर काही बदल करायचे असतील, तर तो/ती अंतिम सबमिट होण्याच्या तारखेस किंवा तीन दिवसांच्या आत (जो आधी होईल) बदल करू शकतो.
  • आधीच सबमिट केलेला अर्ज दुरुस्त करायचा असल्यास, वेबसाइटवरील “ONLINE FORM” लिंकवर जा.
  • ‘Modify Application’ लिंकवर क्लिक करा.

इतर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली PDF जाहिरात पहा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 फेब्रुवारी 2025

महत्वाच्या लिंक्स –

  • अधिक माहितीसाठी PDF पहा.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा.
  • अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

BEL Recruitment 2025: BEL अंतर्गत 98 रिक्त पदांकरिता भरती सुरु; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

करियरनामा ऑनलाईन। भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत ‘पदवीधर शिकाऊ’, ‘तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ’, ‘B.Com शिकाऊ’, ‘ITI शिकाऊ उमेदवार’ इत्यादी पदांची भरती घेण्यात येणार आहे. (BEL Recruitment 2025) या पदांसाठी एकूण 98 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच उमेदवारांची निवड मुलाखत पद्धतीच्या माध्यमातून होणार आहे. मुलाखतीची तारीख 20, 21, 22 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

  • पदवीधर शिकाऊ
  • तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ
  • B.Com शिकाऊ
  • ITI शिकाऊ उमेदवार

पदसंख्या (BEL Recruitment 2025)

  • पदवीधर शिकाऊ – 63
  • तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ – 10
  • B.Com शिकाऊ – 10
  • ITI शिकाऊ उमेदवार – 15

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) (BEL Recruitment 2025)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 21 – 25 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

वेतनश्रेणी –

  • पदवीधर शिकाऊ – रु.17,500/-
  • तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ – रु.12,500/-
  • B.Com शिकाऊ – रु. 12,500/-
  • ITI शिकाऊ उमेदवार – रु. 8,050/-

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 20, 21, 22 जानेवारी 2025

महत्वाच्या लिंक्स –

  • अधिक माहितीसाठी PDF 1 पहा.
  • अधिक माहितीसाठी PDF 2 पहा.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा. (पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ )
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा. (ट्रेड शिकाऊ)
  • अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

IAF Agniveer Vayu Recruitment 2025: भारतीय हवाई दलात अग्निवीरवायू पदासाठी भरती जारी; 12वी पास उमेदवारांना मोठी संधी

करियरनामा ऑनलाईन। भारतीय सैन्यात सामील होवून देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. (IAF Agniveer Vayu Recruitment 2025)भारतीय हवाईदलात अग्नीवीर वायु पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवाई दल अंतर्गत ‘अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर वायु सेवन 01/2026’ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 ही आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिरातीनुसार ‘अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर वायु सेवन 01/2026’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) (IAF Agniveer Vayu Recruitment 2025)

वयोमर्यादा –

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 01 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2008 या कालावधीत झालेला असावा.

वेतन –

  • पहिल्या वर्षी – रु. 21,000/- दर महिना वेतन
  • दुसऱ्या वर्षी – रु. 23,100/- दर महिना वेतन
  • तिसऱ्या वर्षी – रु. 25,550/- दर महिना वेतन
  • चौथ्या वर्षी – रु. 28,000/- दर महिना वेतन

अर्ज पद्धती – ऑनलाईन (IAF Agniveer Vayu Recruitment 2025)

अर्ज कसा करावा –

  • वरील पदाकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज दाखल करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Indian Army SSC Tech Recruitment 2025: भारतीय सैन्य अंतर्गत नवीन भरती जाहीर; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

करियरनामा ऑनलाईन। भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी जे तरुण मेहनत घेत आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी असणार आहे. भारतीय सैन्य SSC (Indian Army SSC Tech Recruitment 2025) अंतर्गत एक मोठी भरती घेण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत ‘एसएससी तांत्रिक अधिकारी’ या पदासाठी एकूण 381 जागा भरल्या जाणार आहेत. तसेच पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025 आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव (Indian Army SSC Tech Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार ‘एसएससी तांत्रिक अधिकारी’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी 381 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 20-27 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

वेतन –

उमेदवारांना महिन्याला रु. 56,100/- to Rs. 2,50,000/- पर्यंत वेतन असणार आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Indian Army SSC Tech Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK करा.

अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.