Home Blog Page 659

Mumbai University Recruitment 2021 | मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 05 जागांसाठी भरती

Mumbai University PhD Entrance Exam

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mu.ac.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – असंचालक, प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – मूळ जाहिरात पहावी

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Mumbai University Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mu.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AJMVPS Ahmednagar Recruitment 2021 | अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

ajmvps

करिअरनामा ऑनलाईन – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अंतर्गत विविध पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ajmvps.in/

एकूण जागा – 09

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – M.A  , NET SET { मूळ जाहिरात पहावी}

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अहमदनगरAJMVPS Ahmednagar Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ, अहमदनगर, लाल टाकी रोड, पोलीस मुख्यालयासमोर, अहमदनगर, 414001.

मुलाखत देण्याची तारीख – 17 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ajmvps.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Thane Recruitment 2021 | जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत विविध पदांच्या 105 जागांसाठी भरती

thane

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत विविध पदांच्या 105 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.thane.nic.in

एकूण जागा – 105

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.आरोग्य सेविका (महिला) – 94
शैक्षणिक पात्रता – ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.

2.आरोग्य पर्यवेक्षक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्येशीय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाव्दारे नेमणूक करण्यात येईल,

3.अपंग उमेदवार – 09
शैक्षणिक पात्रता – ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्येशीय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाव्दारे नेमणूक करण्यात येईल, किंवा ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.

वयाची अट – 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 500/- रुपये [मागासवर्गीय – 250/- रुपये]

वेतन – 25,500/- to 1,12,400/-

नोकरी ठिकाण – ठाणे (महाराष्ट्र).ZP Thane Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.thane.nic.in

मूळ जाहिरात –
1.PDF

2.PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Railways Recruitment 2021 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 432 जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 432  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://secr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 432

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट – 15 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बिलासपूर विभाग.Indian Railways Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://secr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Recruitment 2021 | भारतीय नौदला अंतर्गत विविध पदांच्या 181 जागांसाठी भरती

Indian Navy Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदला अंतर्गत विविध पदांच्या 181 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

एकूण जागा – 181

पदाचे नाव आणि जागा –
1.एक्झिक्युटिव ब्रांच
1.SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर – 45 जागा
2.SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) – 04 जागा
3.SSC ऑब्जर्वर – 08 जागा
4.SSC पायलट – 15 जागा
5.SSC लॉजिस्टिक्स – 18 जागा

2.एज्युकेशन ब्रांच –

SSC एज्युकेशन – 18 जागा

3.टेक्निकल ब्रांच –

1.SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) – 27 जागा

2.SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) – 34 जागा

3.नेव्हल आर्किटेक्ट – 12 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.एक्झिक्युटिव ब्रांच – 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)

2.एज्युकेशन ब्रांच – प्रथम श्रेणी M.Sc.(गणित/ऑपरेशनल रिसर्च/फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स)किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.

3.टेक्निकल ब्रांच – 60% गुणांसह BE/B.Tech.

वयाची अट –
अ.क्र.1 & 5, 7, 8 & 9 – 02 जुलै 1997 ते 01 जानेवारी 2003

अ.क्र.2 & 6 – 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2001

अ.क्र.3 & 4 – 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2003

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Navy Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Rashtriya Jeevandayee Arogya Yojana Recruitment 2021 | राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 05 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.jeevandayee.gov.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – वैद्यकीय सल्लागार, प्रशासकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता –

1.Medical Consultant – MBBS.

2.Administrative Officer – Retired Govt. Officer – (Class 2 Gazetted) From Maharashtra finance and account services.

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

वेतन – 50000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Rashtriya Jeevandayee Arogya Yojana Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जीवनदायी भवन, राज्य कामगार विमा रुग्णालय आवर, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई – 400018.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.jeevandayee.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BMC Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत भरती

MUMBAI MAHANAGARAPALIKA

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी मुलाखत देण्याची तारीख 15 सप्टेंबर 2021 रोजी आहे. वरिष्ठ सल्लागार व कनिष्ठ सल्लागार पदांसाठी अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in

एकूण जागा – 06 जागा

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.सहाय्यक प्राध्यापक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. 02. मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी. किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे. 03. अनुभव

2.वरिष्ठ सल्लागार – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी/एमएस/डीएनबी किंवा संबंधित स्पेशॅलिटीमध्ये समकक्ष पात्रतेनंतर किमान 08 वर्षांचा अनुभव असावा

3.कनिष्ठ सल्लागार – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी/एमएस/डीएनबी किंवा संबंधित स्पेशॅलिटीमध्ये समकक्ष पात्रतेनंतर किमान 05 वर्षांचा अनुभव असावा

वयाची अट – (सहाय्यक प्राध्यापक) – 14 सप्टेंबर 2021 रोजी [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 300/- रुपये + जी.एस.टी. [राखीव प्रवर्ग – 200/- रुपये जी.एस.टी.]

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).BMC Recruitment 2021

मुलाखत देण्याचे ठिकाण – अधिष्ठाता, लो.टी.म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव, मुंबई – 400022.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Despatch Section, Ground floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai – 400022.

अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RITES Recruitment 2021 | रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लि. अंतर्गत इंजिनीअर पदांच्या 40 जागांसाठी भरती

rites

करिअरनामा ऑनलाईन – रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लि. (RITES) अंतर्गत इंजिनीअर पदांच्या 40 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://rites.com/

एकूण जागा – 40

पदाचे नाव – सिव्हिल इंजिनिअर.

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंग विषयात B.E/ B.Tech/ B.Sc (Engineering) + 06 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 12 वर्षे अनुभव (मागासवर्गीय: 50% गुणांसह).

वयाची अट – 21 ते 40 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.RITES Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://rites.com/

मूळ जाहिरातPDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GAD Mumbai Recruitment 2021 | सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

RDD Maharashtra Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर  2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://maharashtra.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – मंत्रालयीन सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.GAD Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – नोंदणी शाखा, सामान्य प्रशासन विभाग, पहिला मजला, मंत्रालय (अॅनेक्स बिल्डिंग), मुंबई- 400 032

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Railways Recruitment 2021 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 339 जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 339 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://secr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 339

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट – 15 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.Indian Railways Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://secr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com