करिअरनामा ऑनलाईन – नाशिक येथील चलन नोट मुद्रणालया अंतर्गत विविध पदांच्या 149 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cnpnashik.spmcil.com/Interface/Home.aspx
एकूण जागा – 149
पदाचे नाव & जागा –
1.वेलफेयर ऑफिसर – 01 जागा
2.सुपरवाइजर (टेक्निकल कंट्रोल) – 10 जागा
3.सुपरवाइजर (टेक्निकल ऑपरेशन्स-प्रिंटिंग) – 05 जागा
4.सुपरवाइजर (अधिकृत भाषा) – 01 जागा
5.सेक्रेटरियल असिस्टंट – 01 जागा
6. ज्युनियर ऑफिस असिस्टंट – 06 जागा
7. ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग कंट्रोल) – 104 जागा
8. ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप) – 21 जागा
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – सोशल सायन्स कोर्स डिप्लोमा/पदवी.
पद क्र.2 – प्रिंटिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech./B.E./B.Sc. (प्रिंटिंग).
पद क्र.3 – प्रिंटिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech./B.E./B.Sc. (प्रिंटिंग).
पद क्र.4 – (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजीत अनुवादाचा एक वर्षाचा अनुभव.
पद क्र.5 – (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) हिंदी/इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी/हिंदी टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.6 – (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.7 – ITI (ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेट मेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI/NCVT(प्लेट मेकर कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग).
पद क्र.8 – ITI/NCVT (मेकॅनिकल/AC/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स).
वयाची अट –
पद क्र.1 ते 4 – 18 ते 30 वर्षे
पद क्र.5 & 6 – 18 ते 28 वर्षे
पद क्र.7 & 8 – 18 ते 25 वर्षे वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 600/- [SC/ST/PWD – ₹200/-]
नोकरीचे ठिकाण – नाशिक.Currency Note Press Nashik Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
लेखी परीक्षा (Online) – फेब्रुवारी/मार्च 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://cnpnashik.spmcil.com/Interface/Home.aspx
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com