Sainik School Chandrapur Recruitment 2022 | सैनिक स्कूल चंद्रपूर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – सैनिक स्कूल चंद्रपूर अंतर्गत विविध पदांच्या 31 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – www.sainikschoolchandrapur.com

एकूण जागा – 31

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – 03 वर्षे दरम्यान इंग्रजीमध्ये बॅचलर पदवी/ बी.एस्सी/बी.टेक. 02. मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून बी.एड. किंवा समतुल्य पदवी 03. CTET/STET/NET/SLET मध्ये उत्तीर्ण.

2.कार्यालय अधीक्षक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदवी सह 05 वर्षे अनुभव

3.सामान्य कर्मचारी – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – मॅट्रिक उत्तीर्ण असावे किंवा समतुल्य.

4.समुपदेशक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.एस्सी/ बी.ए. / बी.ए./ बी.एससी. (मानसशास्त्र)/ समुपदेशन मध्ये डिप्लोमा प्रमाणपत्र

5.कला विशारद – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – ललित कला मध्ये पदव्युत्तर पदवी

6.संगीत शिक्षक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – एम.ए. (म्युजिक) किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा संगीत मास्टर (एम.म्युझिक).

7.वॉर्ड बॉय – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डडून किमान 10 वी परीक्षा उत्तीर्ण.

वयाची अट – 18 ते 50 वर्षे.

परीक्षा शुल्क – 500/- रुपये [SC/ST – 150/250/- रुपये]

वेतन – 15000/- to 44900/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर (महाराष्ट्र).Sainik School Chandrapur Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – www.sainikschoolchandrapur.com

मूळ जाहिरात –pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com