Home Blog Page 1063

बिल गेट्स बद्दल ह्या गोष्टी माहिती आहेत का ?

करीयरमंत्रा | आपल्याला नेहमी यशस्वी लोकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते, त्यांच्या कडून प्रेरणा मिळत असते आपल्याला. त्यांचे यश-अपयश, अनुभव आपल्याला शिकवत राहतात. त्या यशस्वी लोकांमधील एक म्हणजे बिल गेट्स ज्याने मायक्रोसॉफ्ट ची स्थापना केली. संगणक क्षेत्रात क्रांती केली. जगातल्या सगळ्यात जास्त श्रीमंत लोकांमध्ये बिल गेट्स येतो. त्याच्या बद्दल माहित नसलेल्या काही गोष्टी तुमच्यासाठी.

लेकसाइड प्रेप स्कूलमध्ये एक तरुण म्हणून गेट्सने जनरल इलेक्ट्रिक कॉम्प्यूटरवर आपला पहिला संगणक प्रोग्राम लिहिला.

1.ही टिक-टॅक-टोची आवृत्ती होती, जिथे आपण संगणकाविरुद्ध खेळू शकता.

2. एकदा गेट्सच्या  शाळेला जाणीव झाली त्याच्या कोडींगच्या ज्ञानाबद्दल, त्यांनी वर्गात विद्यार्थ्यांना वेळापत्रक देण्यासाठी स्कूलचा संगणक प्रोग्राम लिहण्यास सांगितले.

त्याने अगदी संमतीने कोड बदलला म्हणून त्याला “रोचक मुलींच्या” वर्गात ठेवण्यात आले.
3. इतर अनेक यशस्वी तंत्रज्ञान उद्योजकांप्रमाणे गेट्सने महाविद्यालय सोडले होते.

1975 मध्ये त्यांनी स्वत: ला मायक्रोसॉफ्टला समर्पित करण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठ सोडला.

4. 1977 मध्ये गेट्स यांना एकदा न्यू मेक्सिकोमध्ये अटक करण्यात आली.

तो परवानाशिवाय वाहन चालवत होता आणि लाल दिवा वाजवत होता.

5. गेट्स ला असे वाटते कि त्याच्या विमानाव्यतिरिक्त त्याच्या अमुल्य ठेवा काय असेल तर तो “कोडेक्स लीसीस्टर”, लियोनार्डो दा विंची यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन.

त्याने 1994 च्या लिलावात 30.8 दशलक्ष डॉलरने कोडेक्सची खरेदी केली.

6. त्याच्या प्रचंड संपत्ती असूनही, गेट्स म्हणतो की त्यांच्या मुलांना केवळ 10 दशलक्ष डॉलर्सचा वारसा मिळेल.

हे त्याचे 81.1 अब्ज डॉलर्सचे निव्वळ मूल्य आहे. “मुलांवर मोठ्या प्रमाणावर पैसे सोडणे त्यांच्यासाठी अनुकूल नाही,” असे गेट्स म्हणतो.

7. गेट्सला कोणत्याही परदेशी भाषा माहित नाहीत.

आजपर्यंत आयुष्यातला हा सर्वात मोठ दुःख आहे, असे गेट्स वाटते.
8. गेट्स म्हणतो  की जर मायक्रोसॉफ्ट यशस्वी झाले नसते तर त्याने आर्टिफिशीयल इंटीलीजंस  म्हणून संशोधन केले असते.

इतर महत्वाचे –

केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘डॉक्टराना’ संधी

रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक बनण्याची संधी

नवोदय विद्यालय समितीमध्ये मेगा भरती

पदवीधर आहात ? भारतीय तंबाखू महामंडळमध्ये भरती

स्मार्ट फोन सोबत स्मार्ट होऊन स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करा !

स्मार्ट फोन सोबत स्मार्ट होऊन स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करा !

सीमा रस्ते संघटनेत (BRO) मेगा भरती

केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘डॉक्टराना’ संधी

पोटापाण्याची गोष्ट| केंद्रीय रिझर्व पोलिस दल हे भारताचे सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल असून ते सर्वात मोठे अर्धसैनिक बल देखील मानले जाते. हे भारत सरकारच्या गृहसचिव मंत्रालयाच्या अधीन आहे. सीआरपीएफ द्वारे भरती करण्यात येणार आहे. वैद्यकीय विभागा मध्ये ह्या भरती केल्या जाणार आहेत.  ह्या भरती मध्ये  स्पेशलिस्ट एमओ, डेंटल सर्जन आणि जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर्स भरले जाणार आहेत.

एकूण जागा – ९२ 

  1. स्पेशलिस्ट MOs –  ७
  2. डेंटल सर्जन  – १
  3. जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर – ८४

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1- (i) संबंधित पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर डिप्लोमा  (ii) पदव्युत्तर पदवीधारकांसाठी 1½ वर्षांचा अनुभव आणि  डिप्लोमाधारकांसाठी 2½ वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2- डेंटल सर्जरी पदवी
  3. पद क्र.3- (i) MBBS  (ii) इंटर्नशिप

वयाची अट-30 जुलै 2019 रोजी 67 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

शुल्क – नाही.

थेट मुलाखत- 30 & 31 जुलै 2019  (09:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण- कंपोझिट हॉस्पिटल,CRPF, बिलासपुर/रांची/नागपूर/मणिपूर/ जम्मू/श्रीनगर.

पहा – https://www.crpf.gov.in/

इतर महत्वाचे 

रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक बनण्याची संधी

नवोदय विद्यालय समितीमध्ये मेगा भरती

पदवीधर आहात ? भारतीय तंबाखू महामंडळमध्ये भरती

स्मार्ट फोन सोबत स्मार्ट होऊन स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करा !

स्मार्ट फोन सोबत स्मार्ट होऊन स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करा !

सीमा रस्ते संघटनेत (BRO) मेगा भरती

अक्षय इंडीकर -मराठी झेंडा फडकवला जगाच्या नकाशावर !

 

 

 

रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक बनण्याची संधी

पोटापाण्याची गोष्ट | रयत शिक्षण संस्थेची स्थापना १९१९ मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. समाजातील आर्थिक, सामाजिक मागास घटकातील मुलां पर्यंत शिक्षण पोहचवण्यासाठी भाऊराव पाटलांनी रयत ची स्थापना केकी होती. आपल्या गुणवत्तेवर रयत शिक्षण संस्था अजून देखील टिकून आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये भरती होणार आहे. सहाय्यक प्राध्यापक ह्या पदासाठी हि भरती करण्यात येणार आहे. ७२५ पदे भरली जाणार आहेत.

एकूण जागा – ७२५

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – M.CM.S./ M.Sc.Com/ M.A./ M.E./ M.A./ M.Com/ LLM/SET/NET/Ph.D/ पदवी/ पदव्युत्तर पदवी

सूचना –  सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.

नोकरी ठिकाण –  सातारा & कोल्हापूर

शुल्क – ₹80/-

मुलाखत – 15,16 & 17 जुलै 2019 (09:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण – धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा, महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2019

इतर महत्वाचे –

 नवोदय विद्यालय समितीमध्ये मेगा भरती

पदवीधर आहात ? भारतीय तंबाखू महामंडळमध्ये भरती

स्मार्ट फोन सोबत स्मार्ट होऊन स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करा !

सीमा रस्ते संघटनेत (BRO) मेगा भरती

अक्षय इंडीकर -मराठी झेंडा फडकवला जगाच्या नकाशावर !

यशस्वी होण्यासाठी ‘हे’ वाचा

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 99 जागांसाठी भरती

नवोदय विद्यालय समितीमध्ये मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट| नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक आयुक्त पदाच्या ५ जागा , पदव्युत्तर शिक्षक (PGT) पदाच्या ४३० जागा, प्रशिक्षित पदवी शिक्षक (TGT) पदाच्या ११५४ जागा, सहशिक्षक पदाच्या ५६४ जागा, कायदेशीर सहाय्यक पदाची १ जागा, केटरिंग सहाय्यक पदाच्या २६ जागा, कनिष्ठ लिपिक पदाच्या १३५ जागा आणि स्टाफ नर्स पदाच्या ५५ जागा असे एकूण २३७० पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना १० जुलै २०१९ ते ९ ऑगस्ट २०१९ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

एकूण पद – ११५४

पदांचे तपशील

सहाय्यक आयुक्त (गट-ए) 05
पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स (पीजीटी) (ग्रुप बी) 215

जीवशास्त्र 43
2 रसायनशास्त्र 45
3 वाणिज्य 16
4 अर्थशास्त्र 63
5 इंग्रजी 37
6 भूगोल 38
7 हिंदी 35
8 इतिहास 46
9 गणित 48
10 भौतिकी 3 9
11 संगणक विज्ञान 20

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) (गट-बी) 1154
एस विषय यूआर ईडब्ल्यूएस ओबीसी एससी एसटी एकूण ओएच व्हीएच एचएच इतर *
क्रमांक
1 इंग्रजी 27 9
2 हिंदी 320
3 गणित 256
4 विज्ञान 13 9
5 सोशल स्टडीज 160

शिक्षकांची विविध श्रेणी (गट-बी) 267

1 संगीत 111

2 कला 130
3 पीईटी पुरुष 148
4 पीईटी महिला 105
5 ग्रंथपाल 70

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – ९ ऑगस्ट – २०१९

इतर महत्वाचे – 

पदवीधर आहात ? भारतीय तंबाखू महामंडळमध्ये भरती

स्मार्ट फोन सोबत स्मार्ट होऊन स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करा !

सीमा रस्ते संघटनेत (BRO) मेगा भरती

अक्षय इंडीकर -मराठी झेंडा फडकवला जगाच्या नकाशावर !

यशस्वी होण्यासाठी ‘हे’ वाचा

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 99 जागांसाठी भरती

इंजिनियरना खुशखबर- इंडियन ओईल मध्ये नोकरी

पदवीधर आहात ? भारतीय तंबाखू महामंडळमध्ये भरती

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकार, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, वाणिज्य विभाग, तंबाखू मंडळ भारत. तंबाखू मंडळ भर्ती 201 9 (तंबाखू बोर्ड भारती 201 9) 41 फील्ड अधिकारी / तांत्रिक सहाय्यक व लेखापाल / अधीक्षक पद.

एक सशक्त शेती प्रणाली सुलभ कार्य करण्यासाठी, तंबाखू उत्पादकांना आणि निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी वाजवी आणि फायदेशीर किंमत मिळवून देण्यासाठी तंबाखू मंडळ काम करते.उत्पादन नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेल्या गरजा ओळखून, पुरवठा आणि मागणीत असंतुलन असणार्या असंतुलनांच्या निरंतर परिस्थितींवर नियंत्रण ठेवून बाजारपेठेतील समस्या उद्भवतात, १९७५ च्या तंबाखू बोर्डाच्या अधिनियमाखाली भारत सरकारने तंबाखू निर्यात करण्याऐवजी तंबाखू मंडळाची स्थापना केली. आंध्रप्रदेश मधील गुंटूर येथे त्याचे मुख्यालय उघडले.

तंबाखू मंडळा मध्ये भरती करण्यात येणार असून हि भरती ४१ जागांसाठी करण्यात येणार आहे. या भरती द्वारे  फिल्ड अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, लेखपाल आणि अधीक्षक या पदांसाठी हि भरती करण्यात येणार आहे.

एकूण पदे – ४१

पदाचे नाव

  1. फिल्ड ऑफिसर/टेक्निकल ऑफिसर – २५
  2. अकाउंटंट / सुपरिटेंडेंट – १६

शैक्षणिक पात्रता- 

  1. पद क्र.1-B.Sc (कृषी)
  2. पद क्र.2- (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) Tally

वयाची अट – 15 जुलै 2019 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण –  संपूर्ण भारत.

शुल्क  – General/OBC: ₹500/-   [SC/ST/PWD: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2019

पहा – https://ibpsonline.ibps.in/tobacftmar19/

इतर महत्वाचे –

स्मार्ट फोन सोबत स्मार्ट होऊन स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करा !

लाइफस्टाइल| 2G, 3G जाऊन आता 4G आले, सगळ जग हातात आले. पुस्तक, बातम्या सगळे इंटरनेट वर मिळू लागले. पुस्तकातून डोकं बाहेर काढून आता डोकं फोन मध्ये दिसू लागले. सगळ काही वेब वर मिळू लागले. अभ्यास करणे जास्त सोप झाले.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना सतत अपडेटेड राहण गरजेच असत, आम्ही तुमच्या साठी काही असे ॲप सांगतो कि ज्याच्यामुळे तुमचा अभ्यास अजून सोपा होऊन स्पर्धा परीक्षा सोप्या होऊन जातील.
एमपीएससी सिंपलिफाईड
मिशन एमपीएससी
गव्हर्नमेंट अड्डा
एमपीएससी कट्टा
एमपीएससी ट्रिक्स
पीडीएफ फॉर एक्झाम
यूपीएससी मटेरियल
एमपीएससी ॲलर्ट
पॅलेट्सअप डिजिटल मॅक्झिन
युएन कॅडमी ॲप
डीआयएसी ॲप
एमपीएससी ठोकळा
एमपीएससी टॉपर्स
विजन आयएस
सिविल्स डेली ॲप
इतर महत्वाचे – 

सीमा रस्ते संघटनेत (BRO) मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट| सीमा रस्ते संघटना भारताच्या सीमावर्ती भागात आणि मैत्रीपूर्ण शेजारच्या देशांमध्ये रस्ते नेटवर्क विकसित व देखरेख ठेवते. सीमा रस्ते अभियांत्रिकी सेवेचे अधिकारी आणि जनरल रिझर्व इंजिनियर फोर्सचे  कर्मचारी सीमा रस्ते संघटनेचे पालक कॅडर तयार करतात. सीमा रस्ता संघटने मध्ये मेगा भरती होणार आहे, चालक, मेकेनिकल, इलेक्ट्रिशियन, व्हेईकल मेकेनिक, मल्टी स्कील वर्कर्स (कुक) ह्या पदांसाठी भरती होणार आहे. ७७८ पदांसाठी हि भरती होणार आहे.

एकूण जागा – ७७८

पदाचे नाव – 

  1. ड्रायव्हर मेकेनिकल ट्रान्सपोर्ट (सामान्य ग्रेड) – ३८८
  2. इलेक्ट्रिशिअन – १०१
  3. वेहिकल मेकॅनिक – ९२
  4. मल्टी स्किल्ड वर्कर्स (कुक) – १९७

शैक्षणिक पात्रता – 

  1. पद क्र.1: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना
  2. पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (ऑटो इलेक्ट्रिशिअन)   (iii) 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) मोटर वेहिकल मेकॅनिक/डिझेल/हीट इंजिन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
  4. पद क्र.4: 10 वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता – 

               विभाग                                                 उंची(सेमी)                        छाती(सेमी)                   वजन \

पश्चिम हिमालयी प्रदेश                                            158                          75 Cm + 5 Cm              47.5

पूर्वी हिमालयी प्रदेश                                               152                          75 Cm + 5 Cm              47.5

पश्चिम प्लेन क्षेत्र                                                    162.5                         76 Cm + 5 Cm                50

     पूर्व क्षेत्र                                                             157                          75 Cm + 5 Cm              50

    मध्य क्षेत्र                                                             157                          75 Cm + 5 Cm              50

दक्षिणी क्षेत्र                                                             157                           75 Cm + 5 Cm              50

गोरखास (भारतीय)                                                152                          75 Cm + 5 Cm                47.5

वयाची अट- 16 जुलै  2019 रोजी,  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1- 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.2- 18 ते 27 वर्षे
  3. पद क्र.3- 18 ते 27 वर्षे
  4. पद क्र.4- 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

Fee- General/OBC/EWS- ₹50/-  [SC/ST: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता- Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 16 जुलै 2019

इतर महत्वाचे 

अक्षय इंडीकर -मराठी झेंडा फडकवला जगाच्या नकाशावर !

करीयर मंत्रा|ध्येय वेडा तरून काय करु शकतो याचे उदाहरण पहायचे असेल तर आपल्या महाराष्ट्रातील अक्षय इंडिकर या तरुणाकडे आपण पाहू शकतो. FTII मधून शिक्षण घेतलेल्या अक्षयने सिनेमा क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवू पाहतोय. डोह, उदाहरणार्थ नेमाडे अशा यशस्वी प्रयत्ना नंतर त्याने ‘त्रिज्याची’ मोठी झेप घेतली आहे.चीनमधील २२ व्या शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिल्या पाचमध्ये त्रीज्याला स्थान मिळाले. ‘न्यू एशियन टॅलेंट’सह शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘त्रिज्या’ सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट छायांकन या स्पर्धात्मक विभागांत निवडण्यात आला होता.

चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षयने केले आहे तर छायांकन स्वप्नील शेटे याने केले आहे. चित्रकथी निर्मिती, बॉम्बे बर्लिन फिल्म, आणि फिरता सिनेमा यांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे. त्रिज्याचे ट्रेलर कान चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आले आहे.

जगातील ११५ देशांच्या पाच हजार चित्रपटांमध्ये एखादा मराठी चित्रपट पहिल्या पाचामध्ये स्थान मिळतो हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. त्रिज्याच्या या यशाची दखल महाराष्ट्राचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी पत्र लिहून घेतली. पत्रांमध्ये त्यांनी त्रिज्या आणि टीमचे कौतूक केले आहे.

इतर महत्वाचे 

यशस्वी होण्यासाठी ‘हे’ वाचा

करीयरमंत्रा| जगातल्या प्रत्येक व्यक्तीला यशस्वी बनायचं असत. प्रत्येकाकडे स्वतःचे असे अंगभूत गुण असतात त्याला प्रत्येक वेळेस प्रेरणा मिळतेच असे नाही. आम्ही घेऊन आलोय असे काही मुद्दे जे तुम्हाला मदत करतील तुमच्या यशाच्या प्रवासात.

1. बांधिलकी नव्हे, प्रेरणेवर लक्ष केंद्रित करा.
आपण आपल्या ध्येयावर किती वचनबद्ध आहात? हे आपल्यासाठी किती महत्वाचे आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी आपण त्याग करण्यास काय तयार आहात? जर आपण स्वतःला पूर्णपणे समर्पित केले तर प्रेरणा मिळेल आणि हीच प्रेरणा तुम्हाला तुमच्या यशाच्या आणखी जवळ घेऊन जाईल.

2. ज्ञाना कडे लक्ष द्या, परिणाम येतात – जातात.

जर तुम्ही शोध,एकस्प्लोरिंग,प्रयोग आणि सुधारणांकडे लक्ष दिलात तर तुम्ही तुमच्या मार्गाच्या एक पाउल सतत पुढे असाल. पण जर तुम्ही होणाऱ्या परिणामाकडे लक्ष देत राहिलात तर तुम्ही एकाच ठीकानो अडकून रहाल. परिणाम सतत बदलत असतात त्यामुळे मूळ प्रेरणेपासून दूर जाऊ नका. तुम्ही कशा प्रकारे शिकत आहात आणि तुम्ही काय सुधारू शकता याबद्दल विचार करत रहा.

3. स्ट्रगलच्या दिवसांचे दुःख करू नका.
स्ट्रगल एक खेळ आहे जो आपण आपल्या आयुष्यासोबत खेळत असतो! ज्या क्षणी तुम्ही त्याला ते गंभीर बनवाल, त्याक्षणी तुमच्यावर मोठ भावनिक भार वाढेल आणि तुम्ही दृष्टीकोन गमावा,  पुन्हा अडखळाल.

5. तुमच्या स्वतःच्या कल्पना वापरा.
जेव्हा गोष्टी चांगल्या असतात तेव्हा आपल्याकडे सकारात्मक ऊर्जा असते आणि जेव्हा आपल्याला समस्या येत असतात तेव्हा आपल्याला आणखी उत्साही असण्याची आवश्यकता असते. स्वतःच्या कल्पना वापरून तुम्ही तुमचे करीयर, व्यवसाय निवडल्यास यशस्वी होणायची शक्यता अजून जास्त वाढते.

7. स्वतःला विचलित होऊ देऊ नका.

अर्थहीन गोष्टी आणि व्यत्यय नेहमीच तुमच्या मार्गात येत राहतील, विशेषतः आपण काही तरी महत्वाचे करत असताना जर त्या अडथळा बनत असतील तर त्यापासून दूर रहा. सर्वात महत्वाचे काय आहे यावर लक्ष केंद्रित करा.  ते न करण्यासाठी स्वतःस जबाबदार ठेवा.

8. इतरांवर विश्वास ठेवू नका.
आपण आपल्या भागीदार, मित्र किंवा बॉससह देखील, आपल्यासाठी इतरांनी काही करण्याची अपेक्षा करु नये. . कोणीही तुम्हाला आनंदित करणार नाही किंवा तुमचे ध्येय इतर लोक साध्य करणार नाही, हे सर्व तुमच्यावर आहे.

9. योजना.

प्रत्येक गोष्टची योजना बनवत रहा. तुम्हाला नेहमी तीन पाउल पुढे रहायचे आहे. त्यासाठी तुमचे नियोजन महत्वाचे आहे. तुम्ही जे शिकत आहात, करत आहात त्यचे शेड्युल करणे, त्याचे पुनरावलोकन करणे गरजेचे आहे.

इतर महत्वाचे 

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 99 जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट| कोल इंडिया लिमिटेडच्या आठ सहाय्यक कंपन्यांमध्ये वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड ही एक आहे, जो कोळसा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. ९९ पदांसाठी ह्या ठिकाणी भरती निघाली आहे आणि नर्स ह्या पदासाठी हि भरती होणार आहे.

एकूण जागा – ९९

पदाचे नाव –  स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता- (i) 12 वी उत्तीर्ण  (ii) A ग्रेड नर्सिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र

वयाची अट- 27 जून 2019 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- नागपूर

शुल्क – General/OBC: ₹200/-  [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता- General Manager(P/IR), Western Coalfields Limited, Coal Estate, Civil Lines, Nagpur-440001

अधिकृत संकेतस्थळ – http://westerncoal.nic.in/