Home Blog Page 1061

 महाराष्ट्र अग्निशमन दलात ७० जागांसाठी भरती, इथे करा अर्ज

पोटापाण्याची गोष्ट ।  महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचलनालय, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र आणि महाराष्ट्र राज्य अग्निशमन ऍकॅडमीतर्फे महाराष्ट्र अग्निशमन सेवेत नोकरी पटकावण्यासाठी  दोन प्रकारच्या कोर्सकरीता प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

एकूण जागा – 70 जागा

उपलब्ध पाठ्यक्रम (कोर्स) –

1 अग्निशामक (फायरमन) कोर्स- 30  जागा
2 उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स- 40  जागा

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC: 45%गुण]

पद क्र.2: 50% गुणांसह पदवीधर    [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC: 45%गुण]

शारीरिक पात्रता – आवश्यक असून जाहिरातीमध्ये तपासून घ्यावी

वयाची अट –  [SC/ST/NT/VJNT/SBC: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अग्निशामक (फायरमन) – 18 ते 23 वर्षे

उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी – 18 ते 25 वर्षे

Fee (प्रवेशअर्ज) – 

अग्निशामक (फायरमन) – General: ₹350/-   [SC/ST/ VJ/ VJNT/SBC/OBC :₹300/-]
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी – General: ₹400/-   [SC/ST/ VJ/ VJNT/SBC/OBC : ₹350/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2019 (11:59 PM)

जाहिरात (Notification) https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advDMFS  

ईस्टर्न नेव्हल कमांड मध्ये १०४ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट । भारतीय नौदलात, ईस्टर्न नेव्हल कमांड, नेव्हल बेस विशाखापट्टणम येथे, सिव्हिलिअन मोटर ड्राइवर पदावरती १०४ जागांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत.

एकूण जागा –  104 जागा

पदाचे नाव – सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (सामान्य ग्रेड)

शैक्षणिक पात्रता –  (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना  (iii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 26 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 25 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट ]

नोकरी ठिकाण – विशाखापट्टणम

 फी – नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Flag Officer Commanding-in-Chief {for SO(CRC)}, Headquarters, Eastern Naval Command, Utility Complex, 2nd Floor, Naval Base, Visakhapatnam – 530 014 (Andhra Pradesh)

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2019 (Starting: 27 जुलै 2019)

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी  भरती

पोटापाण्याची गोष्ट । महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हा महाराष्ट्र राज्य सरकारचा भारतातला प्रकल्प असून हे महाराष्ट्रातील एक मुख्य महामंडळ आहे. जमीन, रस्ते, वीज, पाणी, सांडपाणी निचरा सुविधा इत्यादी पायाभूत सुविधा व्यावसायिकांना पुरवण्याचं काम हे महामंडळ करते. याच  महामंडळात विविध पदांवरती ८६५ जागांसाठी भरती निघाली आहे.

एकूण जागा –  865

पदाचे नाव – 

1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
2 कनिष्ठ अभियंता (विद्युत & यांत्रिकी)
3 लघुलेखक (निम्न श्रेणी)
4 वरिष्ठ लेखापाल
5 सहाय्यक
6 लिपिक टंकलेखक
7 भूमापक
8 तांत्रिक सहाय्यक
9 जोडारी
10 पंपचालक
11 वीजतंत्री
12 वाहनचालक
13 शिपाई
14 मदतनीस

नोकरी ठिकाण –  महाराष्ट्र

पदाचे नाव & तपशील –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या –

1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 865
2 कनिष्ठ अभियंता (विद्युत & यांत्रिकी)
3 लघुलेखक (निम्न श्रेणी)
4 वरिष्ठ लेखापाल
5 सहाय्यक
6 लिपिक टंकलेखक
7 भूमापक
8 तांत्रिक सहाय्यक
9 जोडारी
10 पंपचालक
11 वीजतंत्री
12 वाहनचालक
13 शिपाई
14 मदतनीस

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख –  07 ऑगस्ट 2019 (11:59 PM)

Online अर्ज  उपलब्ध – 17 जुलै 2019 पासून

उर्वरित माहिती – रिक्त पदांचा तपशील, अर्हता, वेतन व उर्वरित सर्व माहिती  www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर १७ जुलै २०१९ पासून उपलब्ध होईल.

जाहिरात (Notification) –  https://drive.google.com/file/d/1_Edc8ALIVEnc63cDiqVqsE0Sr9JQiVPw/view

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत २१८९ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना हि केंद्रीय विश्वस्त मंडळाला मदत करण्याचं काम करते. केंद्रीय विश्वस्त मंडळ हे वैधानिक मंडळ असून कामगार आणि रोजगार मंत्रालयांतर्गत येते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये २१८९ सामाजिक सुरक्षा सहाय्यक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

एकूण जागा- २१८९

पदाचे नाव- सामाजिक सुरक्षा सहाय्यक (सिक्योरिटी असिस्टंट)

UR EWS OBC SC ST Total
727 317 631 293 221 2189

शैक्षणिक पात्रता- (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) डेटा एंट्री वर्कसाठी प्रति तास कमीतकमी 5000 key

वयाची अट- 21 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

फी – General/OBC: ₹500/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹250/-]

पूर्व परीक्षा- 31 ऑगस्ट & 01 सप्टेंबर 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 जुलै 2019 (05:00 PM)

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली येथे शिक्षक भरती

पोटापाण्याची गोष्ट । महाराष्ट्र आदिवासी विकास विभागातर्फे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली येथे विविध पदांवरती शिक्षक भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

एकूण जागा – 23 जागा

पदाचे नाव & तपशील-

1 उच्च माध्यमिक शिक्षक 06
2 माध्यमिक शिक्षक 07
3 पदवीधर प्राथमिक शिक्षक 02
4 प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) 04
5 केअर टेकर 04

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1: M.Sc., B.Ed./ M.A., B.Ed.
पद क्र.2: B.A.,B.Ed./ B.Sc., B.Ed.
पद क्र.3: B.A., D.Ed.
पद क्र.4: H.Sc., D.Ed.
पद क्र.5: 12वी उत्तीर्ण (विज्ञान)
नोकरी ठिकाण: गडचिरोली

फी- नाही.

थेट मुलाखत- 16 जुलै 2019 (11:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, भामरागड गडचिरोली

अधिकृत वेबसाईट

https://drive.google.com/file/d/1jqIcgi5-sYgm5aI0WzmQfKlUZ7pSVmt5/view

महावितरणमध्ये  २००० जागांसाठी मेगाभरती

पोटापाण्याची गोष्ट । महावितरण किंवा महाडिस्कॉम हि सार्वजनिक क्षेत्रातली महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखाली असणारी कंपनी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहाय्यक पदावर २००० जागांसाठी मेगाभरती निघाली आहे.

एकूण जागा- 2000

पदाचे नाव- उपकेंद्र सहाय्यक

शैक्षणिक पात्रता– (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट-26 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग/माजी सैनिक: 18 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

फी नाही

परीक्षा (Online)- ऑगस्ट 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 26 जुलै 2019

इतर महत्वाचे …

दहावी,बारावी,आयटीआय पास ? भाभा अॅटोमिक सेंटर मध्ये नोकरी

भारतीय रेल्वे मध्ये इंजिनीयरना संधी !

थोमस एडिसन बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

युपीएससी न देता बना केंद्रात वरिष्ठ अधिकारी

शिवाजी विद्यापीठात भरती!

 

 

दहावी,बारावी,आयटीआय पास ? भाभा अॅटोमिक सेंटर मध्ये नोकरी

पोटापाण्याची गोष्ट | भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर भारतातील प्रमुख परमाणु संशोधन केंद्र आहे आणि त्याचे मुख्यालय  मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. भाभा एक बहु-अनुशासनात्मक संशोधन केंद्र आहे ज्यात परमाणु विज्ञान, अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्रांचा संपूर्ण  अंतर्भूत असलेल्या प्रगत संशोधन आणि विकासासाठी विस्तृत पायाभूत सुविधा आहेत. भाभा मध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. एकूण ४७ जागांसाठी हि भरती होणार आहे. त्यामध्ये प्राथमिक प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञानी / सी व तांत्रिक / बी आणि 25 जूनियर रिसर्च फेलोशिप  इत्यादी पडे भरली जाणार आहेत.

एकूण जागा – ४७

1.स्टायपेंडरी ट्रेनी

  • प्लांट ऑपरेटर  ०७
  • लॅब असिस्टंट  – ०४
  • फिटर  – १२
  • वेल्डर – ०१
  • इलेक्ट्रिशिअन – ०४
  • इंस्ट्रूमेंट मेकॅनिक – ०४
  • A/C मेकॅनिक – ०१

2. टेक्निशिअन-C (बॉयलर ऑपरेटर) – ०३

3.टेक्निशिअन-B (पेंटर)  – ०१

 

शैक्षणिक पात्रता-

  1. स्टायपेंडरी ट्रेनी (प्लांट ऑपरेटर):  60% गुणांसह 12वी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित) उत्तीर्ण.
  2. स्टायपेंडरी ट्रेनी (लॅब असिस्टंट):  60% गुणांसह 12वी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित) उत्तीर्ण  किंवा 10 वी उत्तीर्ण व लॅब असिस्टंट प्रमाणपत्र व ITI.
  3. स्टायपेंडरी ट्रेनी: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
  4. टेक्निशिअन-C (बॉयलर ऑपरेटर): (i) 10 वी उत्तीर्ण (ii) प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र.
  5. टेक्निशिअन-B (पेंटर): (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (पेंटर)

वयाची अट- 07 ऑगस्ट 2019 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. स्टायपेंडरी ट्रेनी: 18 ते 22 वर्षे
  2. टेक्निशिअन-C (बॉयलर ऑपरेटर): 18 ते 25 वर्षे
  3. टेक्निशिअन-B (पेंटर): 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण- कल्पक्कम & तारापूर

 

Fee: General/OBC- ₹100/-  [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

जाहिरात- https://drive.google.com/file/d/1YYkDlDclgGK5O1OWOekQ26l-NN8cvl7L/view?usp=sharing

 

इतर महत्वाचे –

भारतीय रेल्वे मध्ये इंजिनीयरना संधी !

थोमस एडिसन बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

युपीएससी न देता बना केंद्रात वरिष्ठ अधिकारी

शिवाजी विद्यापीठात भरती!

आय आय एम बेंगलोरमध्ये पदव्युत्तर पदवी धारकांसाठी नोकरीची संधी

देशातील महत्वाच्या विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी !

महाराष्ट्र शासनात शहर समन्वयक पदी नोकरीची संधी

भारतीय रेल्वे मध्ये इंजिनीयरना संधी !

पोटापाण्याची गोष्ट | सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स हे भारतीय रेल्वेच्या बर्याच महत्वाची माहिती प्रणाली डिझाइन, विकसित, अंमलबजावणी आणि देखरेख करते हे चाणक्यपुरी, नवी दिल्ली येथे स्थित आहे. ह्या विभागात भरती करण्यात येणार आहे. सहाय्यक सॉफ्टवेयर अभियंता यापदासाठी हि भरती होणार आहे. ५० जागांसाठी हि भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०१९ हि आहे.

एकूण जागा – ५०

Open – १९

OBC – १४

SCST – ०८

EWS – ०५

पदाचे नाव- असिस्टंट सॉफ्टवेयर इंजिनिअर

शैक्षणिक पात्रताप-  (i) 60% गुणांसह B.E / B.Tech (कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर इंजिनिअरिंग/कॉम्पुटर                                               एप्लिकेशन/IT) किंवा MCA/B.Sc (कॉम्पुटर सायन्स) किंवा M.E / M.Tech (कॉम्पुटर                                         सायन्स/कॉम्पुटर इंजिनिअरिंग)
(ii) GATE 2019 (SC/ST/PWD: 55% गुण)

वयाची अट- 07 ऑगस्ट 2019 रोजी 22 ते 27 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- नवी दिल्ली 

Fee: General/OBC- ₹1000/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 ऑगस्ट 2019 (06:00 PM)

इतर महत्वाचे –

थोमस एडिसन बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

युपीएससी न देता बना केंद्रात वरिष्ठ अधिकारी

शिवाजी विद्यापीठात भरती!

आय आय एम बेंगलोरमध्ये पदव्युत्तर पदवी धारकांसाठी नोकरीची संधी

देशातील महत्वाच्या विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी !

देशातील महत्वाच्या विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी !

महाराष्ट्र शासनात शहर समन्वयक पदी नोकरीची संधी

 

थोमस एडिसन बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

करीयरमंत्रा | एडिसन इतिहासातील सर्वात महान शोधक होता. त्याचे अनेक शोध आजही आपल्या आयुष्यावर प्रभावी आहेत. एडिसन एक व्यवसाय उद्योजकही होता त्याच्या अनेक शोधांमुळे त्याच्या मोठ्या शोध प्रयोगशाळेत गट प्रयत्न केले गेले होते जेथे अनेक लोक त्यांचे शोध विकसित करण्यास, तयार करण्यास आणि चाचणी करण्यासाठी कार्यरत होते. त्यांनी जनरल इलेक्ट्रिकसह अनेक कंपन्या देखील सुरू केल्या, जे आज जगातील सर्वात मोठे कॉरपोरेशन आहेत. आणि त्याच सोबत ह्या काही मजेशीर गोष्टी एडिसन बद्दल ज्या आपल्याला माहित नाहीत.

  1. त्याचे मधले नाव अल्वा होता आणि त्याचे कुटुंब त्याला अल म्हणत.
  2. त्याच्या पहिल्या दोन मुलांचे टोपणनाव डॉट आणि डॅश होते.
  3. 10 वर्षांच्या वयात त्यांनी पालकांच्या तळमजल्यात पहिली प्रयोगशाळेची स्थापना केली.
  4. तो अंशतः बहिरा होता.
  5. त्याचे पहिले संशोधन ‘इलेक्ट्रिक वोट रेकॉर्डर’ हे होते.
  6. 1093 इतके पेटंट्स त्याच्या नावावर आहेत आणि हे सर्वाधिक विक्रमी आहेत.
  7. फोनोग्राफवर प्रथम रेकॉर्ड केलेला आवाज म्हणून “मेरी एक छोट कोकरू होती” असे म्हटले होते.

इतर महत्वाचे – 

युपीएससी न देता बना केंद्रात वरिष्ठ अधिकारी

युपीएससी न देता बना केंद्रात वरिष्ठ अधिकारी

शिवाजी विद्यापीठात भरती!

आय आय एम बेंगलोरमध्ये पदव्युत्तर पदवी धारकांसाठी नोकरीची संधी

देशातील महत्वाच्या विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी !

महाराष्ट्र शासनात शहर समन्वयक पदी नोकरीची संधी

काय आहे अर्थसंकल्पामध्ये युवकांसाठी ?

युपीएससी न देता बना केंद्रात वरिष्ठ अधिकारी

पोटापाण्याची गोष्ट |युपीएससी पास होऊन मोठा अधिकारी बनून देश सेवा करणे हे खूप तरूणांच स्वप्न असत, पण प्रत्येकाचं ते स्वप्न पूर्ण होऊच शकेल अस नाही. त्याला बरीच कारण असू शकतात बुद्धिमता, ज्ञान असून संधीच्या अभावामुळे त्या स्वप्ना पर्यंत न पोहचलेले बरेच जन असतील पण आता हि देखील खंत युपीएससी दूर करेल. युपीएससी पास न होता देखील तुम्हाला केंद्र सरकार मध्ये काम करता येणार आहे.

तुमच्याकडे जर या क्षेत्रातील अनुभव असेल तर तुम्हाला केंद्रात सरकारी अधिकरी होता येणार आहे. यासाठी केंद्र सरकार लवकरच जाहिरात काढणार आहे. नीती आयोग सध्या ४४ जागांसाठी अर्ज मागवणार आहे. त्यानंतर योग्य उमेदवारांच्या पात्रतेनुसार त्याची या पदावर नेमणूक केली जाईल. मात्र केंद्र सरकारकडून या पदासाठीची हि नेमणूक कंत्राटी पद्धतीने असणार आहे. त्यानंतर त्या उमेदवाराला पगाराच्या रूपात महिन्याला १ लाख ५ हजार रुपये मिळणार आहेत.

या निवडप्रक्रियेत उमेदवाराच्या शिक्षणापेक्षा त्याच्या अनुभवाला प्राधान्य दिले जाणार आहे. नीती आयोगाचे सल्लागार अलोक कुमार यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. त्याचबरोबर या साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे २६ ते ३५ च्या आत असावे. याविषयी अधिक माहिती तुम्हाला नीती आयोगाच्या वेबसाईटवर मिळणार आहे.