Home Blog Page 1050

औरंगाबाद (शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या १५ जागेची भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र पोलीस दलात १२वी उत्तीर्ण तरुण/तरुणी साठी सुवर्ण संधी. पोलीस आयुक्त,औरंगाबाद (शहर) येथे पोलीस शिपाई या पदासाठी एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार शैक्षणिक अर्हता आणि शाररिक चाचणी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावं.

एकूण जागा- १५

अर्ज करण्याची सुरवात- ०३ सप्टेंबर, २०१९

पदाचे नाव- पोलीस शिपाई

शैक्षणिक पात्रता- बारावी पास (१२वी)

नोकरी ठिकाण- औरंगाबाद

परीक्षा फी- खुला वर्ग ३७५/-, मागासवर्गीय २२५/-, माजी सैनिक- १००/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ सप्टेंबर,२०१९

ऑनलाईन अर्ज- https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice

इतर महत्वाचे-

नागपूर(शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या २७१ जागेची भरती

पिंपरी चिंचवळ येथे पोलीस शिपाई पदांच्या ७१ जागेची भरती

पुणे (शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या २१४ जागेची भरती

लोहमार्ग पोलीस, मुंबई येथे पोलीस शिपाई पदांच्या ६० जागाची भरती

पोलीस शिपाई पदांच्या १०० जागासाठी ठाणे(शहर) पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र पोलीस दलात १२वी उत्तीर्ण तरुण/तरुणी साठी सुवर्ण संधी. नागपूर शहर पोलीस आयुक्तालय , नागपूर येथे पोलीस शिपाई या पदासाठी एकूण २७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार शैक्षणिक अर्हता आणि शाररिक चाचणी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावं.

एकूण जागा- २७१

अर्ज करण्याची सुरवात- ०३ सप्टेंबर, २०१९

पदाचे नाव- पोलीस शिपाई

शैक्षणिक पात्रता- बारावी पास (१२वी)

नोकरी ठिकाण- नागपूर

परीक्षा फी- खुला वर्ग ३७५/-, मागासवर्गीय २२५/-, माजी सैनिक- १००/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ सप्टेंबर,२०१९

ऑनलाईन अर्ज- https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice

इतर महत्वाचे-

पिंपरी चिंचवळ येथे पोलीस शिपाई पदांच्या ७१ जागेची भरती

पुणे (शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या २१४ जागेची भरती

भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागात CAG खेळाडूंच्या १८२ जागांसाठी भरती

लोहमार्ग पोलीस, मुंबई येथे पोलीस शिपाई पदांच्या ६० जागाची भरती

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र पोलीस दलात १२वी उत्तीर्ण तरुण/तरुणी साठी सुवर्ण संधी. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवळ येथे पोलीस शिपाई या पदासाठी एकूण ७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार शैक्षणिक अर्हता आणि शाररिक चाचणी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावं.

एकूण जागा- ७१

अर्ज करण्याची सुरवात- ०३ सप्टेंबर, २०१९

पदाचे नाव- पोलीस शिपाई

शैक्षणिक पात्रता- बारावी पास (१२वी)

नोकरी ठिकाण- पुणे

परीक्षा फी- खुला वर्ग ३७५/-, मागासवर्गीय २२५/-, माजी सैनिक- १००/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ सप्टेंबर,२०१९

ऑनलाईन अर्ज- https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice

इतर महत्वाचे- 

पुणे (शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या २१४ जागेची भरती

भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागात CAG खेळाडूंच्या १८२ जागांसाठी भरती

लोहमार्ग पोलीस, मुंबई येथे पोलीस शिपाई पदांच्या ६० जागाची भरती

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती

पोलीस शिपाई पदांच्या १०० जागासाठी ठाणे(शहर) पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर भरती

पुणे (शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या २१४ जागेची भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र पोलीस दलात १२वी उत्तीर्ण तरुण/तरुणी साठी सुवर्ण संधी. पोलीस आयुक्त, पुणे शहर येथे पोलीस शिपाई या पदासाठी एकूण २१४ जागा भरण्यासाठी पदांनुसार शैक्षणिक अर्हता आणि शाररिक चाचणी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावं.

एकूण जागा- २१४

अर्ज करण्याची सुरवात- ०३ सप्टेंबर, २०१९

पदाचे नाव- पोलीस शिपाई

शैक्षणिक पात्रता- बारावी पास (१२वी)

नोकरी ठिकाण- पुणे

परीक्षा फी- खुला वर्ग ३७५/-, मागासवर्गीय २२५/-, माजी सैनिक- १००/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ सप्टेंबर,२०१९

ऑनलाईन अर्ज- https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice

इतर महत्वाचे-

भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागात CAG खेळाडूंच्या १८२ जागांसाठी भरती

लोहमार्ग पोलीस, मुंबई येथे पोलीस शिपाई पदांच्या ६० जागाची भरती

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती

पोलीस शिपाई पदांच्या १०० जागासाठी ठाणे(शहर) पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर भरती

दहावीच्या मध्ये शिकत असलेल्या विधार्थियासाठी महाराष्ट्र राज्य प्राध्याशोध परीक्षा जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागात CAG मध्ये खेळाडूंसाठी विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. १८२ जागांसाठी भरती होणार आहे. लेखा परीक्षक / लेखापाल (खेळाडू), लिपिक (खेळाडू) या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर, २०१९ आहे.

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 लेखा परीक्षक / लेखापाल (खेळाडू) 48
2 लिपिक (खेळाडू) 134
Total 182

क्रीडा प्रकार- क्रिकेट (पुरुष), फुटबॉल (पुरुष), हॉकी (पुरुष), बॅडमिंटन (पुरुष आणि महिला) आणि टेबल टेनिस (पुरुष आणि महिला)

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- (i) पदवीधर (ii) राष्ट्रीय (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) कोणत्याही राज्य / क्रीडा स्पर्धेत (वरिष्ठ / कनिष्ठ प्रवर्ग) राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू किंवा इंटर-युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्डाने कोणत्याही गेम / स्पोर्ट्समध्ये आयोजित अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू.
पद क्र.2- (i) 12वी उत्तीर्ण (ii) राष्ट्रीय (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) कोणत्याही राज्य / क्रीडा स्पर्धेत (वरिष्ठ / कनिष्ठ प्रवर्ग) राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू किंवा इंटर-युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्डाने कोणत्याही गेम / स्पोर्ट्समध्ये आयोजित अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू.

वयाची अट- ३० सप्टेंबर, २०१९ रोजी १८ ते २७ वर्षे [SC/ST- १० वर्षे सूट, OBC- ०८ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- (कृपया जाहिरात पाहा). संबंधित नोडल अधिकारी.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- ३० सप्टेंबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- https://cag.gov.in/

जाहिरात (PDF )- www.careernama.com

अर्ज (Application Form)- www.careernama.com

इतर महत्वाचे-

पोलीस शिपाई पदांच्या ६१ जागासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर भरती

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये ‘टेक्निशिअन अप्रेंटिस’ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत 108 जागांसाठी भरती

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये २५६ जागांसाठी भरती

औरंगाबाद येथे राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाच्या २२४ जागांसाठी भरती

MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०१९ जाहिर

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत विविध पदांसाठी पूर्व परीक्षा जाहीर

लोहमार्ग पोलीस, मुंबई येथे पोलीस शिपाई पदांच्या ६० जागाची भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र पोलीस दलात १२वी उत्तीर्ण तरुण/तरुणी साठी सुवर्ण संधी.पोलीस शिपाई लोहमार्ग पोलीस, मुंबई पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार शैक्षणिक अर्हता आणि शाररिक चाचणी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावं.

एकूण जागा- ६०

अर्ज करण्याची सुरवात- ०३ सप्टेंबर, २०१९

पदाचे नाव- पोलीस शिपाई

शैक्षणिक पात्रता- बारावी पास (१२वी)

नोकरी ठिकाण- मुंबई

परीक्षा फी- खुला वर्ग ३७५/-, मागासवर्गीय २२५/-, माजी सैनिक- १००/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ सप्टेंबर,२०१९

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advBarvi

इतर महत्वाचे-

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये ‘टेक्निशिअन अप्रेंटिस’ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत 108 जागांसाठी भरती

औरंगाबाद येथे राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाच्या २२४ जागांसाठी भरती

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये २५६ जागांसाठी भरती

मध्य रेल्वेत शिक्षक पदांची भरती

MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०१९ जाहिर

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत विविध पदांसाठी पूर्व परीक्षा जाहीर

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या सार्वजनीक क्षेत्रातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड IOCL मध्ये विविध पदांची भरती सुरु झाली आहे. २२ जागांसाठी ही भरती प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण पद- २२

अर्ज करण्याची सुरवात- ०२ सप्टेंबर, २०१९

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 टेक्निशिअन अटेंडंट 09
2 इंजिनिअरिंग असिस्टंट 12
3 ज्युनिअर ऑफिस असिस्टंट 01
Total  22

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI
पद क्र.2- 55% गुणांसह मॅकेनिकल/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इंस्ट्रुमेंटेशन किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PWD- उत्तीर्ण गुण)
पद क्र.3- 55% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD- उत्तीर्ण गुण)

वयाची अट- २९ ऑगस्ट, २०१९ रोजी १८ ते २६ वर्षे. [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC- ₹१००/- [SC/ST/PWD- फी नाही]

लेखी परीक्षा- २० ऑक्टोबर, २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ सप्टेंबर २०१९ (०६:०० PM)

अधिकृत वेबसाईट- https://www.iocl.com/

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://plis.indianoilpipelines.in/

पोलीस शिपाई पदांच्या १०० जागासाठी ठाणे(शहर) पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर भरती

दहावीच्या मध्ये शिकत असलेल्या विधार्थियासाठी महाराष्ट्र राज्य प्राध्याशोध परीक्षा जाहीर

पोलीस शिपाई पदांच्या ६१ जागासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर भरती

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये ‘टेक्निशिअन अप्रेंटिस’ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत 108 जागांसाठी भरती

औरंगाबाद येथे राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाच्या २२४ जागांसाठी भरती

#GK । राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र पोलीस दलात १२वी उत्तीर्ण तरुण/तरुणी साठी सुवर्ण संधी.पोलीस शिपाई पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार शैक्षणिक अर्हता आणि शाररिक चाचणी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे.

एकूण जागा- १००

पदाचे नाव- पोलीस शिपाई

शैक्षणिक पात्रता- बारावी पास (१२वी)

नोकरी ठिकाण- ठाणे शहर

परीक्षा फी- खुला वर्ग ३७५/-, मागासवर्गीय २२५/-, माजी सैनिक- १००/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ सप्टेंबर,२०१९

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advBarvi

इतर महत्वाचे- 

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये ‘टेक्निशिअन अप्रेंटिस’ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत 108 जागांसाठी भरती

औरंगाबाद येथे राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाच्या २२४ जागांसाठी भरती

मध्य रेल्वेत शिक्षक पदांची भरती

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मेगा भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत विविध पदांसाठी पूर्व परीक्षा जाहीर

संरक्षण वसाहत विभागात ‘उपविभागीय अधिकारी’ पदांची भरती

दहावीच्या मध्ये शिकत असलेल्या विधार्थियासाठी महाराष्ट्र राज्य प्राध्याशोध परीक्षा जाहीर

करीयर मंत्रा | दहावी मध्ये शिकत असलेल्या विधार्थियासाठी महाराष्ट्र राज्य प्राध्याशोध परीक्षा नुकतीच जाहीर झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील कुणत्याही शाळेतील इयत्ता दहावी शिकत असलेला नियमित इयत्ता दहावीच्या परीक्षेला पहिल्यांदाच बसलेला विधार्थी/विधार्थिनी साठी ही सुवर्ण संधी. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०१९ आहे.

परीक्षेचे नाव- महाराष्ट्र राज्य प्राध्याशोध परीक्षा

अर्ज करण्याची सुवात- ०६ ऑगस्ट २०१९

अर्ज करण्याची अंतिम तारीख- २५ सप्टेंबर २०१९

पात्रता- महाराष्ट्र राज्यातील कुणत्याही शाळेतील इयत्ता दहावी शिकत असलेले नियमित विधार्थी/विधार्थिनी. इयत्ता दहावीच्या परीक्षेला पहिल्यांदाच बसलेला विधार्थी/विधार्थिनी.

वयोमर्यादा- ०१/०७/२०१९ रोजी १८ वर्षा पेशा कमी.

परीक्षा फी- विना विलंब १५०/- विलंबासह २७४/-, ४००/-, ५२५/-

इतर महत्वाचे-

मध्य रेल्वेत शिक्षक पदांची भरती

राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प, औरंगाबाद येथे २२४ जागांसाठी भरती

MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०१९ जाहिर

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत विविध पदांसाठी पूर्व परीक्षा जाहीर

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मेगा भरती

संरक्षण वसाहत विभागात ‘उपविभागीय अधिकारी’ पदांची भरती

#GK । राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

पोलीस शिपाई पदांच्या ६१ जागासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र पोलीस दलात १२वी उत्तीर्ण तरुण/तरुणी साठी सुवर्ण संधी.पोलीस शिपाई ‘नवी मुंबई’ पदांच्या एकूण ६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार शैक्षणिक अर्हता आणि शाररिक चाचणी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावं.

एकूण जागा- ६१

अर्ज करण्याची सुरवात- ०३ सप्टेंबर, २०१९

पदाचे नाव- पोलीस शिपाई

शैक्षणिक पात्रता- बारावी पास (१२वी)

नोकरी ठिकाण- नवी मुंबई