Ordnance Factory Recruitment 2024 : भंडारा येथील शस्त्रे तयार करण्याच्या कारखान्यात नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आयुध निर्माणी, भंडारा येथे रिक्त पदे (Ordnance Factory Recruitment 2024) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून AOCP चे DBW पदांच्या एकूण 158 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.

संस्था – आयुध निर्माणी, भंडारा
भरले जाणारे पद – AOCP चे DBW कर्मचारी (Danger Building Worker, Personnel on contract basis)
पद संख्या – 158 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (PDF पहा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2024

नोकरी करण्याचे ठिकाण – भंडारा
वय मर्यादा – 18 ते 35 वर्षे
भरतीचा तपशील – (Ordnance Factory Recruitment 2024)

पदपद संख्या 
AOCP चे DBW कर्मचारी158

मिळणारे वेतन –

पदमिळणारे वेतन
AOCP चे DBW कर्मचारी
(Danger Building Worker) Personnel on contract basis
Rs. 19,900 + DA

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (Ordnance Factory Recruitment 2024) जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – ddpdoo.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com