Ordnance Factory Recruitment 2024 : व्हॉकेशनल ट्रेनिंग घेतलेल्या तरुणांसाठी सरकारच्या आयुध निर्माण फॅक्टरीत भरती होण्याची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आयुध निर्माणी, भंडारा येथे तरुण (Ordnance Factory Recruitment 2024) उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) पदांच्या एकूण 158 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर….

संस्था – आयुध निर्माणी, भंडारा
भरले जाणारे पद – DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)
पद संख्या – 150 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी भंडारा जिल्हा – भंडारा, महाराष्ट्र, पिन – ४४१९०६

नोकरी करण्याचे ठिकाण – भंडारा
वय मर्यादा – 18 ते 35 वर्षे (Ordnance Factory Recruitment 2024)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) Candidates who have completed Apprentice training in AOCP trade possessing NAC / NTC Certificate issued by NCTVT (now NCVT) of AOCP Trade, who are trained in Ordnance Factories under erstwhile Ordnance Factory Board or under Munitions India Limited (MIL), having training/experience in the Military ammunition and explosives manufacturing and handling.
मिळणारे वेतन – Rs. 19,900/- + DA

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Ordnance Factory Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – ddpdoo.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com