ONGC Recruitment 2024 : ONGC अंतर्गत 262 पदावर मोठी भरती जाहीर; ही संधी सोडू नका

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC Recruitment 2024) मर्यादित अंतर्गत मोठी भरती जाहीर कण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून डॉक्टर पदांच्या एकूण 262 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2024 आहे.

संस्था – तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ
भरले जाणारे पद – डॉक्टर
पद संख्या – 262 पदे
वय मर्यादा – 60 वर्षे (ONGC Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जून 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – M.B.B.S. Degree / BHMS Degree

असा करा अर्ज – (ONGC Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
3. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://ongcindia.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com