ONGC Recruitment 2023 : ITI पास/ ग्रॅज्युएट्ससाठी बंपर भरती!! ONGC देणार 2500 उमेदवारांना नोकरी; ही संधी सोडू नका

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC Recruitment 2023) मर्यादित अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या तब्बल 2500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (OIL and Natural Gas Corporation Limited)
भरले जाणारे पद –  शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 2500 पदे
वय मर्यादा – 18 ते 24 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ONGC Recruitment 2023)

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
सेक्रेटरीयल असिस्टंट Degree/ Graduation in relevent filed, ITI in relevant filed

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी (ONGC Recruitment 2023) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. कागदावर आधारित लेखी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. वरील विहित पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी ONGC ची अधिकृत वेबसाइट https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/ ला भेट द्यावी आणि ऑनलाइन अर्ज करावा.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
काही महत्वाच्या तारखा –
ONGC Vacancy 2023 काही महत्वाच्या लिंक्स – (ONGC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://ongcindia.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com