NWDA Recruitment 2023 : 12 वी ते इंजिनियर्ससाठी देशाच्या जल विकास एजन्सीमध्ये ‘ही’ पदे रिक्त; असा करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय जल विकास एजन्सी अंतर्गत विविध (NWDA Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लेखाधिकारी, ड्राफ्ट्समन, उच्च विभाग लिपिक, लघुलेखक, लोअर डिव्हिजन क्लर्क पदांच्या एकूण 40 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय जल विकास एजन्सी

भरली जाणारी पदे –

  1. कनिष्ठ अभियंता – 13 पदे
  2. कनिष्ठ लेखाधिकारी – 01 पद
  3. ड्राफ्ट्समन – 06 पदे
  4. उच्च विभाग लिपिक – 07 पदे (NWDA Recruitment 2023)
  5. लघुलेखक – 09 पदे
  6. लोअर डिव्हिजन क्लर्क – 04 पदे

पद संख्या – 40 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल 2023

वय मर्यादा –  (NWDA Recruitment 2023)

कनिष्ठ लेखाधिकारी – 21 ते 30 वर्षे

इतर पदे – 18 ते 27 वर्षे

अर्ज फी –

  1. सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवार – Rs.890+ GST+ Bank Charges
  2. SC, ST आणि PwBD श्रेणीतील उमेदवार – Rs.550+ GST+ Bank Charges (NWDA Recruitment 2023)

काही महत्वाच्या तारखा –

NWDA Bharti 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 

1. कनिष्ठ अभियंता –

Diploma in Civil Engineering or equivalent from a recognised University or equivalent.

2. कनिष्ठ लेखाधिकारी –

i) Degree in Commerce from a recognized University/Institute.
ii) Three-year experiences in Cash and Accounts in a Government Office/PSU/Autonomous Body/ Statutory Body.

3. ड्राफ्ट्समन –

ITI Certificate or Diploma in Draftsmanship (Civil) from a recognized
Institution /University.

4. उच्च विभाग लिपिक –

Degree from a recognized University. (NWDA Recruitment 2023)

5. लघुलेखक –

12th Class passed from a recognized Board/University. Skill(Shorthand) Test (on Computer) at the speed of 80 wpm.

6. लोअर डिव्हिजन क्लर्क –

i) 12th Class passed from a recognized Board; and
ii) A typing speed of 35 w.p.m. in English or 30 w.p.m. in Hindi on
computer.

मिळणारे वेतन –

  1. कनिष्ठ अभियंता Rs. 35,400 – 1,12,400/- per month
  2. कनिष्ठ लेखाधिकारी Rs. 35,400 – 1,12,400/- per month
  3. ड्राफ्ट्समन Rs. 25,500 – 81,100/- per month (NWDA Recruitment 2023)
  4. उच्च विभाग लिपिक Rs. 25,500 – 81,100/- per month
  5. लघुलेखक Rs. 25,500 – 81,100/- per month
  6. लोअर डिव्हिजन क्लर्क Rs.19,900 – 63,200/- per month

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. तसेच अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिलेली आहे.
  4. भरलेल्या अर्जाची किंवा इतर कागदपत्रांची प्रिंटआउट संस्थेला पाठवू नका. (NWDA Recruitment 2023)
  5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2023 आहे.
  7. त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  8. आधारभूत कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज/अंशत: भरलेला अर्ज/अर्ज सरसकट नाकारला जाईल.

भरतीचा तपशील – 

NWDA Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (NWDA Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – nwda.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com