NWCMC Recruitment 2022 | नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 02  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 22 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://nwcmc.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव & जागा –
1.वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक – 01 जागा
2.औषध निर्माता – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक – पदवी + मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजि किंवा समतुल्य डिप्लोमा + दु-चाकी + संगणक कोर्स + 01 वर्षे अनुभव.

2.औषध निर्माता – विज्ञान विषयात 12 वी + D.Pharm.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – 17000/- to 20000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नांदेड.NWCMC Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम परिसर.

मुलाखत देण्याची तारीख –  22 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://nwcmc.gov.in/index.php

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com