करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत विविध पदांच्या (NTRO Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विश्लेषक- बी (Analyst-B) पदाच्या 67 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे.
संस्था – राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (National Technical Research Organisation)
भरले जाणारे पद – विश्लेषक- बी / Analyst-B
पद संख्या – 67 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NTRO Recruitment 2023)
1. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून बॅचलर पदवी
2. उमेदवाराकडे 3 वर्षे अनुभव आवश्यक.
वय मर्यादा –
21 जानेवारी 2023 रोजी 56 वर्षापर्यंत.
SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.
परीक्षा फी – फी नाही (NTRO Recruitment 2023)
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Deputy Director (R) National Technical Research Organisation Block-lll, Old JNU Gampus New Delhi – 110067.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.ntro.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com