NTRO Bharti 2022 : इंजिनियर्ससाठी राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेअंतर्गत ‘या’ पदावर भरती; लगेच करा Apply

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था येथे विविध रिक्त पदांच्या (NTRO Bharti 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सायबर सुरक्षा विश्लेषक, सॉफ्टवेअर प्रोग्रामर, नेटवर्क प्रशासक, उर्जा आणि ऊर्जा क्षेत्र एलटी आणि ओटी सुरक्षा सल्लागार पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (National Technical Research Organisation)

भरली जाणारी पदे  –

  1. सायबर सुरक्षा विश्लेषक
  2. सॉफ्टवेअर प्रोग्रामर
  3. जोखीम विश्लेषक
  4. नेटवर्क प्रशासक
  5. उर्जा आणि ऊर्जा क्षेत्र एलटी
  6. ओटी सुरक्षा सल्लागार

पद संख्या – 55 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 नोव्हेंबर 2022

वय मर्यादा – (NTRO Bharti 2022)

सायबर सुरक्षा विश्लेषक – 35 वर्षे
सॉफ्टवेअर प्रोग्रामर – 35 वर्षे
जोखीम विश्लेषक – 30 वर्षे
नेटवर्क प्रशासक – 35 वर्षे
उर्जा आणि ऊर्जा क्षेत्र एलटी आणि ओटी सुरक्षा सल्लागार – 62 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • सायबर सुरक्षा विश्लेषक –

BE/ B. Tech (Computer Science/Computer Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communication/ Electronics & Telecommunication) /MCA with First Division or with minimum 60% marks in aggregate from a recognized University/institution.

  • सॉफ्टवेअर प्रोग्रामर –

BE/ B.Tech (Computer Science/ Computer Engineering/ information Technology/ Electronics & Communication)/MCA with First Class/ Division or with minimum 60% marks in aggregate from a recognized University/ institution. (NTRO Bharti 2022)

  • जोखीम विश्लेषक –

BE/ B.Tech (Computer Science/ Computer Engineering/ information Technology/ Electronics & Communication)/MCA with First Class/ Division or with minimum 60% marks in aggregate from a recognized University/ institution.

  • नेटवर्क प्रशासक –

BE/ B.Tech (Computer Science/ Computer Engineering/ information Technology/ Electronics & Communication)/MCA with First Class/ Division or with minimum 60% marks in aggregate from a recognized University/ institution.

  • उर्जा आणि ऊर्जा क्षेत्र एलटी आणि ओटी सुरक्षा सल्लागार –

BE/ B.Tech (Computer Science/ Computer Engineering/ information Technology/ Electronics & Communication)/MCA with First Class/ Division or with minimum 60% marks in aggregate from a recognized University/ institution.

असा करा अर्ज –

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. (NTRO Bharti 2022)

सदर पदांकरिता ऑनलाईन अर्ज 19 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – ntro.gov.in

Online अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com