करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC Recruitment 2023) येथे कार्यकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 50 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – कार्यकारी
पद संख्या – 50 पदे
वय मर्यादा – 35 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – BE/ B.Tech in EEE/ ECE/ Mechanical/ Instrumentation Engineering from any of the recognized boards or Universities
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. (NTPC Recruitment 2023)
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
6. उमेदवारांनी आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्यायची आहे. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.ntpc.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com