NTPC Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी खुषखबर!! NTPC अंतर्गत मेगाभरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 495 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 495 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2023
वय मर्यादा – 27 वर्षे

भरतीचा तपशील – (NTPC Recruitment 2023)

Discipline Name No of Posts
Electrical 120
Mechanical 200
Electronics 80
Instrumentation
Civil 30
Mining 65

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Degree from any of the recognized board or University.
असा करा अर्ज –
1. वरील भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे. (NTPC Recruitment 2023)
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
6. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
7. Recent Self-Photograph & Signature are required to be uploaded while applying for the post online. All future communications shall be done only through the email id used for application.
NTPC Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (NTPC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.ntpc.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com