NTPC Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी खुषखबर!! दरमहा 2 लाख 60 हजार पगार; NTPC अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत हेड ऑफ ऑपरेशन्स, हेड ऑफ मेंटेनन्स, शिफ्ट चार्ज एक्झिक्युटिव्ह, एक्झिक्युटिव्ह (जीएसएस आणि सेफ्टी), एक्झिक्युटिव्ह (सीआर ऑपरेशन्स), ग्रीन केमिकल्स पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीमुळे इंजिनिअर उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – (NTPC Recruitment 2023)

पदाचे नाव पद संख्या 
हेड ऑफ ऑपरेशन्स 01 पद
हेड ऑफ मेंटेनन्स 01 पद
शिफ्ट चार्ज एक्झिक्युटिव्ह  04 पदे
एक्झिक्युटिव्ह (जीएसएस आणि सेफ्टी)  01 पद
एक्झिक्युटिव्ह (सीआर ऑपरेशन्स) 04 पदे
ग्रीन केमिकल्स 01 पद

पद संख्या – 12 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव  आवश्यक शैक्षणिक पात्रता
हेड ऑफ ऑपरेशन्स Degree in Chemical Engineering
हेड ऑफ मेंटेनन्स Degree in Chemical/ Mechanical/ Electrical Engineering
शिफ्ट चार्ज एक्झिक्युटिव्ह  Degree in Chemical Engineering
एक्झिक्युटिव्ह (जीएसएस आणि सेफ्टी)   Degree in Chemical/ Electrical/ Electronics/ Instrumentation/ Civil/ Environment, Industrial Safety/ Fire & safety, Post Graduation Degree/ Diploma in Industrial Safety/ Fire & Safety
एक्झिक्युटिव्ह (सीआर ऑपरेशन्स) Degree in Chemical Engineering
ग्रीन केमिकल्स Degree in Chemical Engineering

 

मिळणारे वेतन –

पद  मिळणारे वेतन 
हेड ऑफ ऑपरेशन्स Rs. 2,60,000/-
हेड ऑफ मेंटेनन्स Rs. 2,15,000/-
शिफ्ट चार्ज एक्झिक्युटिव्ह  Rs. 1,90,000/-
एक्झिक्युटिव्ह (जीएसएस आणि सेफ्टी)  Rs. 1,25,000/-
एक्झिक्युटिव्ह (सीआर ऑपरेशन्स) Rs. 1,00,000/-
ग्रीन केमिकल्स Rs. 1,00,000/-


असा करा अर्ज –

1. वरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे. (NTPC Recruitment 2023)
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
6. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.ntpc.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com