करिअरनामा ऑनलाईन। नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये रिक्त पदांच्या (NTPC Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी पदाच्या 864 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2022 आहे.
संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
पद संख्या – 864 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2022
अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 ऑक्टोबर 2022
भरती प्रकार – खाजगी
पद संख्या – 864 पदे
संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NTPC Recruitment 2022)
इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी – उमेदवाराकडे इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा –
कमीत कमी- 18 वर्ष
जास्तीत जास्त – 27 वर्ष
अर्ज फी –
Open/OBC/EWS – 300/-
SC/ST – फि नाही
PWD/ Female – फि नाही.
पात्रता –
पुरुष
महिला
असा करा अर्ज –
- आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा. (NTPC Recruitment 2022)
- जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. किंवा नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.ntpc.co.in ला भेट द्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 11 नोव्हेंबर 2022 आहे.
- खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
- अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.ntpc.co.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com