करिअरनामा ऑनलाईन। नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे (NTPC Recruitment 2022) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या 26 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.
संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद –
एक्सिक्युटीव्ह
Combined Cycle Power Plant – O&M – 25 Posts
Re-Wind – 01 Post
पद संख्या – 26 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NTPC Recruitment 2022)
60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव.
वय मर्यादा –
खुला – 18 ते 35 वर्षे
ओबीसी – 03 वर्षे सूट
मागासवर्गीय – 05 वर्षे सूट (NTPC Recruitment 2022)
अर्ज फी –
खुला/ ओबीसी/ EWS 300/- रुपये
मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ PwBD फी नाही.
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (NTPC Recruitment 2022)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com