NPCIL Recruitment 2024 : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत सरकारी नोकरीची मोठी संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये (NPCIL Recruitment 2024) विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सरकारी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. भरती अंतर्गत असिस्टंट ग्रेड-1 (HR), असिस्टंट ग्रेड-1 (F &A), असिस्टंट ग्रेड-1 (C&MM) पदाच्या एकूण 58 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.

संस्था – न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
भरली जाणारी पदे –
1. असिस्टंट ग्रेड-1 (HR) – 29 पदे
2. असिस्टंट ग्रेड-1 (F &A) – 17 पदे
3. असिस्टंट ग्रेड-1 (C&MM) – 12 पदे
पद संख्या – 58 पदे (NPCIL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – 25 जून 2024 रोजी 21 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – (NPCIL Recruitment 2024)
जनरल/ओबीसी/EWS – ₹100/-
SC/ST/PwBD/DODPKIA/महिला – फी नाही
मिळणारे वेतन – 25,500/- ते 38,250/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.npcil.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com