करिअरनामा ऑनलाईन । न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून श्रेणी-II स्टायपेंडियरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर आणि श्रेणी-II स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर पदांच्या एकूण 279 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे.
संस्था – न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – श्रेणी-II स्टायपेंडियरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर आणि श्रेणी-II स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर
पद संख्या – 279 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2024
वय मर्यादा – १८ ते २४ वर्षे
अर्ज फी – Rs.१००/-
भरतीचा तपशील (NPCIL Recruitment 2024) –
पद | पद संख्या |
श्रेणी-II स्टायपेंडियरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर | १५३ |
श्रेणी-II स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर | १२६ |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
श्रेणी-II स्टायपेंडियरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर | Candidates Should possess HSC (10+2) or ISC in Science stream (with Physics, Chemistry and Mathematics Subjects). |
श्रेणी-II स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर | Candidates Should possess SSC (10th) & ITI (Relevant Trade). |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची (NPCIL Recruitment 2024) तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे.
3. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://npcil.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com