NPCIL Recruitment 2023 : 10/12 वी उमेदवारांसाठी खुशखबर!! न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशनमध्ये भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL Recruitment 2023) लिमिटेड, पालघर येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 295 रिक्त पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.

संस्था – न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पालघर

भरले जाणारे पद – ट्रेड अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी)

पद संख्या – 295 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2023

भरतीचा तपशील – (NPCIL Recruitment 2023)

१) फिटर/ Fitter 25 पदे
२) टर्नर/ Turner 09 पदे
३) इलेक्ट्रिशिअन/ Electrician 33 पदे
४) वेल्डर/ Welder 38 पदे (NPCIL Recruitment 2023)
५) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ Electronic Mechanic 16 पदे
६) इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ Instrument Mechanic 06 पदे
७) Reff. & AC मेकॅनिक/ Reff. & AC Mechanic 20 पदे

८) सुतार/ Carpenter 19 पदे
९) प्लंबर/ plumber 20 पदे
१०) वायरमन/ Wireman 16 पदे
११) डिझेल मेकॅनिक/ Diesel Mechanic 07 पदे
१२) यांत्रिक मोटार वाहन / Mechanical Motor Vehicle 07 पदे
१३) मशिनिस्ट/ Mechanist 13 पदे
१४) पेंटर/ Painter 18 पदे (NPCIL Recruitment 2023)
१५) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)/ Draughtsman (Mechanical) 02 पदे
१६) ड्राफ्ट्समन (सिव्हिल)/ Draughtsman (Civil) 02 पदे
१७) माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्रणाली देखभाल/ Information and Communication Technology System Maint 18 पदे
१८) स्टेनोग्राफर (इंग्रजीसंगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट -18 पदे
१९) स्टेनोग्राफर (इंग्रजी) / Stenographer (English) 02 पदे
२०) स्टेनोग्राफर (हिंदी) / Stenographer (Hindi) 02 पदे
२१) सचिवीय सहाय्यक/ Secretarial Assistant 04 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. उमेदवार 10/12 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (NPCIL Recruitment 2023)
  2. तसेच संबंधित ट्रेड मध्ये ITI परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे परीक्षा फी – फी नाही

मिळणारे विद्या वेतन (Stipend) – 7,700/- रुपये ते 8,855/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – पालघर (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – Apply

अधिकृत वेबसाईट – www.npcilcareers.co.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com