करिअरनामा ऑनलाईन । कवयित्री बहिणाबाई चौधरी, (NMU Jalgaon Recruitment 2024) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रॅक्टिसचे प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन/ऑनलाइन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या भरतीविषयी सविस्तर…
संस्था – कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
भरले जाणारे पद – अभ्यासाचे प्राध्यापक (Professor of practice)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ऑनलाइन (E-MAIL)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा E-MAIL ID – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव 425001
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव
असा करा अर्ज – (NMU Jalgaon Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ऑनलाइन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडा.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – nmu.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com