करिअरनामा ऑनलाईन । नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत (NMMC Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या 110 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दि. 1 फेब्रुवारी 2024 रोजी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
संस्था – नवी मुंबई महानगरपालिका
भरली जाणारी पदे –
1. वैद्यकीय अधिकारी – 55 पदे
2. स्टाफ नर्स (स्त्री) – 49 पदे
3. स्टाफ नर्स (पुरुष) – 06 पदे
पद संख्या – 110 पदे
पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणीक पात्रता –
1. वैद्यकीय अधिकारी – मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस. पदवी.
एम.बी.बी.एस. पदवी धारक उपलब्ध न झाल्यास 6 ते 11 महिन्यांकरीता अथवा उपलब्ध होई पर्यंत बी.ए.एम.एस. पदवी धारक उमेदवारास तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल.
2. स्टाफ नर्स (स्त्री) – 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा बी.एस्सी, महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक
3. स्टाफ नर्स (पुरुष) – 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा बी.एस्सी, महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक
वय मर्यादा –
1. उमेदवाराचे वय 38 ते 70 वर्षापर्यंत
2. राखीव – 05 वर्षे सूट
मिळणारे वेतन –
1. वैद्यकीय अधिकारी -60,000/- रु. दरमहा
2. स्टाफ नर्स (स्त्री) – 40,000/- रु. दरमहा
3. स्टाफ नर्स (पुरुष) – 20,000/- रु. दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – नवी मुंबई (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत (NMMC Recruitment 2024)
मुलाखतीची तारीख – 01 फेब्रुवारी 2024
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nmmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com