करिअरनामा ऑनलाईन । नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC Recruitment 2024) आरोग्य विभाग अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैदयकीय अधिकारी पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखत आठवड्यातील प्रत्येक बुधवारी होणार आहे.
संस्था – नवी मुंबई महानगरपालिका
भरले जाणारे पद – वैदयकीय अधिकारी
पद संख्या – 54 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नवी मुंबई
वय मर्यादा – 70 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई – 400614 (NMMC Recruitment 2024)
मुलाखतीची तारीख – आठवड्यातील प्रत्येक बुधवारी
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
वैदयकीय अधिकारी | मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस. पदवीमहाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारकशासकीय / खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक |
वैदयकीय अधिकारी – Rs.60, 000 /- दरमहा
निवड प्रक्रिया (NMMC Recruitment 2024) –
1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहावे.
3. मुलाखतीला येताना उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहायचे आहे.
4. मुलाखत आठवड्यातील प्रत्येक बुधवारी होईल.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://www.nmmc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com