करिअरनामा ऑनलाईन । नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC Recruitment 2023) आरोग्य विभागा अंतर्गत “फिजिशियन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, कान नाक घसा तज्ञ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2023 आहे.
संस्था – नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई
भरले जाणारे पद –
1. फिजिशियन
2. स्त्रीरोग तज्ञ
3. बालरोग तज्ञ
4. नेत्ररोग तज्ञ
5. त्वचारोग तज्ञ
6. मानसोपचार तज्ञ
7. कान नाक घसा तज्ञ
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय
नोकरी करण्याचे ठिकाण – नवी मुंबई
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NMMC Recruitment 2023)
भरले जाणारे पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
फिजिशियन | MD Medicine/ DNB |
स्त्रीरोग तज्ञ | MD/MS Gyn/DGO/ DNB |
बालरोग तज्ञ | MD Paed/DCH/ DNB |
नेत्ररोग तज्ञ | MS Ophthalmologist/DOMS |
त्वचारोग तज्ञ | MD (Skin/VD), DVD, DNB |
मानसोपचार तज्ञ | MD Psychiatry/DPM/DNB |
कान नाक घसा तज्ञ | MS ENT/DORL/DNB |
आवश्यक कागदपत्रे –
1. Qualification Certificates – MBBS & PG or Diploma
2. Registration of Maharashtra Medical Council with renewal
3. Experience Certificate
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 01 सप्टेंबर 2023 आहे.
3. अर्जामध्ये माहिती (NMMC Recruitment 2023) अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nmmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com