करिअरनामा ऑनलाईन । एनएमडीसी लिमिटेड अंतर्गत (NMDC Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन ॲप्रेंटिस, ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस पदांच्या एकूण 193 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 ते 26 एप्रिल 2024 (पदांनुसार) असणार आहे.
संस्था – एनएमडीसी लिमिटेड
भरले जाणारे पद –
1. ट्रेड अप्रेंटिस
2. टेक्निशियन ॲप्रेंटिस
3. ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस
पद संख्या – १९३ पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत (NMDC Recruitment 2024)
मुलाखतीची तारीख – 15 ते 26 एप्रिल 2024 (पदांनुसार )
मुलाखतीचा पत्ता – बैला क्लब आणि प्रशिक्षण संस्था, B.I.O.M, किरंदुल कॉम्प्लेक्स, किरंदुल, जिल्हा-दंतेवाडा, (C.G.)-494556
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
ट्रेड अप्रेंटिस | ०९ पदे |
टेक्निशियन ॲप्रेंटिस | १४७ पदे |
ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस | ३७ पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NMDC Recruitment 2024)
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
ट्रेड अप्रेंटिस | ITI |
टेक्निशियन ॲप्रेंटिस | Diploma in Civil/EE/Mining/Mechanical Engineering |
ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस | BE/B.Tech in CSE/EE/ECE/Mech/Civil/Chemicals Engineering, B.Pharm |
निवड प्रक्रिया –
1. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
3. मुलाखतीस येताना (NMDC Recruitment 2024) उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
4. मुलाखतीची तारीख 15 ते 26 एप्रिल 2024 (पदांनुसार ) आहे.
5. उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com