करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग अंतर्गत विविध पदांच्या 115 जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nios.ac.in
एकूण जागा – 115
पदाचे नाव & जागा –
1.संचालक (मूल्यांकन) – 1 जागा
2.सहसंचालक (मीडिया) – 01 जागा
3.उपसंचालक (लेखा) – 01 जागा
4.सहाय्यक संचालक (प्रशासकीय) – 02 जागा
5.लेखा अधिकारी – 01 जागा
6.शैक्षणिक अधिकारी – 17 जागा
7.संशोधन आणि मूल्यमापन अधिकारी – 01 जागा
8.विभाग अधिकारी – 07 जागा
9.सहाय्यक अभियंता (सिव्हिल) – 01 जागा
0.हिंदी अधिकारी – 01 जागा
11.सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी – 01 जागा
12.ईडीपी पर्यवेक्षक – 37 जागा
13. कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) – 01 जागा
14. सहाय्यक – 04 जागा
15.टेनोग्राफर – 03 जागा
16.कनिष्ठ सहाय्यक – 36 जागा
शैक्षणिक पात्रता – संबंधित जाहिरात पाहावी
वयाची अट – मूळ जाहिरात पहावी
वेतन – 19900/- to 142400/-
परीक्षा शुल्क –
ग्रेड ए पोस्ट (जनरल आणि ओबीसी) – 750 रुपये
ग्रुप बी आणि सी पोस्ट (जनरल आणि ओबीसी) – 500 रुपये
गट A आणि B (SC, ST आणि EWS) – 250 रु
गट C (SC, ST आणि EWS) – 150 रु
याशिवाय, प्रक्रिया शुल्क म्हणून 50 रुपये भरावे लागतील.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2021
अधिकृत वेबसाईट – www.nios.ac.in
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com