NIA Recruitment 2023 : राष्ट्रीय तपास संस्थेत होणार नवीन भरती; ‘ही’ पदे रिक्त 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत (NIA Recruitment 2023) उप विधी अधिकारी, वरिष्ठ सरकारी वकील, सरकारी वकील, प्रधान माहिती अधिकारी पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 व 21 ऑक्टोबर 2023 (पदांनुसार) आहे.

संस्था – राष्ट्रीय तपास संस्था
भरले जाणारे पद – उप विधी अधिकारी, वरिष्ठ सरकारी वकील, सरकारी वकील, प्रधान माहिती अधिकारी
पद संख्या – 13 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 व 21 ऑक्टोबर 2023 (पदांनुसार )
अर्ज सादर करण्याचा पत्ता – SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003

भरतीचा तपशील – (NIA Recruitment 2023)

भरले जाणारे पद  पद संख्या 
उप विधी अधिकारी 04 पदे
वरिष्ठ सरकारी वकील 03 पदे
सरकारी वकील 05 पदे
प्रधान माहिती अधिकारी 01 पद


आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
उप विधी अधिकारी Bachelor Degree in Law
वरिष्ठ सरकारी वकील Bachelor Degree in Law
सरकारी वकील Bachelor Degree in Law
प्रधान माहिती अधिकारी Bachelor Degree


मिळणारे वेतन –

पद  मिळणारे वेतन
उप विधी अधिकारी 56,100/- to 1,77,500/-
वरिष्ठ सरकारी वकील 67,700/- to 2,08,700/-
सरकारी वकील 78,800/- to 2,09,200/-
प्रधान माहिती अधिकारी 1,23,100/-  to 2,15,900/-


असा करा अर्ज –

1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जाचा नुमुना https://www.nia.gov.in/recruitment-notice.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज सादर करण्याच्या (NIA Recruitment 2023) सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
6. अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स – (NIA Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF जाहिरात I
PDF जाहिरात II
अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com