NIA Aviation Services Recruitment 2025 – एनआयए एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (NIA Aviation Services Pvt. Ltd.) अंतर्गत एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीतून ‘ग्राहक सेवा संघटना’ हि पदे भरली जाणार आहेत. तसेच या पदासाठी तब्बल 4787 जागा देण्यात आल्या आहेत. तरी जे उमेदवार या पदासाठी पात्र आणि इच्छुक आहेत , त्यांच्यासाठी हि मोठी सुवर्णसंधी आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अन आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 देण्यात आली आहे. तर चला या पदासाठी आवश्यक पात्रता अन अटीशर्तींची माहिती जाणून घेऊयात.
पदाचे नाव (NIA Aviation Services Recruitment 2025) –
जाहिरातीनुसार ‘ग्राहक सेवा संघटना’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
या पदासाठी एकूण 4787 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
उमेदवारांसाठी 18 – 27 वर्ष वयोमर्यादा देण्यात आली आहे.
वेतन –
पदासाठी दरमहा Rs. 13,000 – 25,000/- रु वेतन दिले जाणार आहे.
अर्ज शुल्क –
400/- + GST
अर्ज पद्धती – ऑनलाईन (NIA Aviation Services Recruitment 2025)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2025
असा करा अर्ज –
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.
अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.
महत्वाच्या लिंक्स (NIA Aviation Services Recruitment 2025) –
अधिक माहितीसाठी PDF पहा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.