NHPC Recruitment 2024 : 10 वी/ITI पास विद्यार्थ्यांसाठी खुषखबर!! NHPC अंतर्गत नवीन भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल (NHPC Recruitment 2024) तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड अंतर्गत आयटीआय प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2024 आहे. पाहूया सविस्तर तपशील…

संस्था – राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड
भरले जाणारे पद – आयटीआय प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 64 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NHPC Recruitment 2024)

आयटीआय प्रशिक्षणार्थी 10th + ITI Passed (Result awaited candidates should not apply) (Passed out ITI candidates during 2019, 2020, 2021, 2022 & 2023 ,2024 shall apply only

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी अर्ज शेवटच्या (NHPC Recruitment 2024) तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावा.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (NHPC Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.nhpcindia.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com