NHM Recruitment 2024 : राज्यातील ‘या’ जिल्हा परिषदेत होतेय विविध पदांवर भरती; जाणून घ्या भरतीचा तपशील

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (NHM Recruitment 2024) जिल्हा परिषद, वाशीम अंतर्गत विविध पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून तंत्रज्ञ आणि श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, वाशीम
भरले जाणारे पद – तंत्रज्ञ, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक
पद संख्या – 11 पदे (NHM Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024

नोकरी करण्याचे ठिकाण – वाशीम
वय मर्यादा – (NHM Recruitment 2024)
1. खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्षे
2. मागास प्रवर्गासाठी – ४३ वर्षे
अर्ज फी –
1. खुल्या प्रवर्गासाठी रु.२००/-
2. मागासवर्गीया साठी रु १००/-

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
तंत्रज्ञ10 पदे
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक01 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
तंत्रज्ञ12+ Relevant Diploma
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षकRelevant bachelorette degree

मिळणारे वेतन – (NHM Recruitment 2024)

पदाचे नाववेतन (दरमहा)
तंत्रज्ञRs.17000/-
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षकRs.25000/-

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.zpwashim.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com