NHM Recruitment 2024 : पुण्यात नोकरी!! NHM अंतर्गत भरती सुरू; दर मंगळवारी होणार मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत रिक्त (NHM Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखत दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी होणार आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत (NHM Recruitment 2024)
मुलाखतीचा पत्ता – ४ था मजला, शिवनेरी सभागृह (जाहिरात पहा)
मुलाखतीची तारीख – दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी
मुलाखतीची वेळ – सकाळी 11:30 वाजता

आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBBS
मिळणारे वेतन – (NHM Recruitment 2024)

पदवेतन
वैद्यकीय अधिकारी६००००/- व बीएएमएस वैद्यकिय अधिकारी मासिक मानधन २५०००/- व कामाधारित मोबदला (PBI) १५०००/- इतके आहे.

निवड प्रक्रिया – (NHM Recruitment 2024)
1. या पदासाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी भरतीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर रहायचे आहे.
4. या पदांसाठी मुलाखत दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी घेण्यात येणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://www.zppune.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com