NHM Recruitment 2024 : नॅशनल हेल्थ मिशन पुणे अंतर्गत ‘ही’ पदे रिक्त; अर्जासाठी त्वरा करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत भरती (NHM Recruitment 2024) जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे
पद संख्या – 92 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वैद्यकीय अधिकारी (M.B.B.S)- M.B.B.S. (MCI / MMC कौन्सिल कडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य)
2. वैद्यकिय अधिकारी (B.A.M.S) – B.A.M.S. (महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन कडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (NHM Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 70 वर्षापर्यंत असावे
परीक्षा फी – 300/- रुपये [राखीव प्रवर्ग – 200/- रुपये
मिळणारे वेतन – 40,000/- रुपये ते 60,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (NHM Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://arogya.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com