NHM Recruitment 2024 : नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत स्टाफ नर्ससह अन्य पदावर भरती सुरू; त्वरा करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर येथे (NHM Recruitment 2024) विविध पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स (महिला), एमपीडब्ल्यू (पुरुष) या पदाच्या एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2024 आहे. जाणून घ्या भरतीविषयी सविस्तर….

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. स्टाफ नर्स (महिला) – 39 पदे (NHM Recruitment 2024)
पात्रता – GNM / B.Sc नर्सिंग, उमेदवारांनी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
2. एमपीडब्ल्यू (पुरुष)- 22 पदे
पात्रता – विज्ञान विषयात 12वी उत्तीर्ण
पद संख्या – 61 पदे

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 65 वर्षांपर्यंत
परीक्षा फी –
150/- रुपये (NHM Recruitment 2024)
मागास प्रवर्ग – 100/- रुपये
मिळणारे वेतन – 18,000/- रुपये ते 20,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – लातूर (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (NHM Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
www.zplatur.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com