NHM Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांवर भरती; थेट मुलाखतीने होणार निवड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत (NHM Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ पदांच्या 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखतीची तारीख 05 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर
भरले जाणारे पद – फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ
पद संख्या – 20 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
निवड प्रक्रिया – मुलाखत (NHM Recruitment 2024)
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन. नागपुर महानगरपालिका,
मुलाखतीची तारीख – 05 सप्टेंबर 2024

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
फिजिशियन04
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ04
बालरोगतज्ञ04
नेत्ररोग तज्ञ02
त्वचारोग तज्ञ02
मानसोपचार तज्ञ02
ईएनटी तज्ञ02

आवश्यक शैक्षणिक पात्रता (NHM Recruitment 2024) –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
फिजिशियनMD Medicine, DNB
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञMD/MS Gyn/DGO/ DNB
बालरोगतज्ञMD Paed/DCH/DNB
नेत्ररोग तज्ञMS Ophthalmologist/ DOMS
त्वचारोग तज्ञMD(Skin/VD) DVD,DNB
मानसोपचार तज्ञMD Pyschiatrist/DPM/DNB
ईएनटी तज्ञMS Ent/DORL/DNB

मिळणारे वेतन –

पदवेतन
फिजिशियनRs. 2000 Upto Rs. 5000 Per visit
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञRs. 2000 Upto Rs. 5000 Per visit
बालरोगतज्ञRs. 2000 Upto Rs. 5000 Per visit
नेत्ररोग तज्ञRs. 2000 Upto Rs. 5000 Per visit
त्वचारोग तज्ञRs. 2000 Upto Rs. 5000 Per visit
मानसोपचार तज्ञRs. 2000 Upto Rs. 5000 Per visit
ईएनटी तज्ञRs. 2000 Upto Rs. 5000 Per visit

निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड लाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र (NHM Recruitment 2024) उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
3. या पदांकरिता मुलाखती 05 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
4. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.nagpurzp.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com