NHM Recruitment 2024 : स्टाफ नर्ससह विविध पदांवर भरती; ‘इथे’ पाठवा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत (NHM Recruitment 2024) विविध रिक्त पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधशास्त्रज्ञ पदांच्या 20 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 आहे. पहा सविस्तर…

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर
भरली जाणारी पदे –
1. स्टाफ नर्स
2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
3. औषध शास्त्रज्ञ
पद संख्या – 20 पदे (NHM Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, पाचवा माळा छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर-४४०००१.

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – 38 वर्ष ते 43 वर्ष
भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
स्टाफ नर्स13
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 05
औषधशास्त्रज्ञ02

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NHM Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्सGNM Course, Diploma in Nursing or B.Sc. Nursing.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 12th pass + DMLT & candidate must have Enrollment Certificate.
औषधशास्त्रज्ञDiploma in Pharmacy.

मिळणारे वेतन –

पदमिळणारे वेतन (दरमहा)
स्टाफ नर्सRs. 20,000/- per month
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Rs.  17,000/- per month
औषधशास्त्रज्ञRs.  17,000/- per month

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत (NHM Recruitment 2024) आवश्यक कागदपत्रे जोडा.
3. दिलेल्या मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024आहे.

काही महत्वाच्या लिंक्स
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.nagpurzp.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com