NHM Recruitment 2023 : याठिकाणी होतेय ‘योग प्रशिक्षक’ भरती; लगेच करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

NHM Recruitment 2023 : याठिकाणी होतेय ‘योग प्रशिक्षक’ भरती; लगेच करा APPLY

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत (NHM Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तालुका स्तरावर आयुष आरोग्यवर्धिनी केंद्रावर योग प्रशिक्षक पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला
भरले जाणारे पद – योग प्रशिक्षक
पद संख्या – 20 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, अकोला

नोकरी करण्याचे ठिकाण – अकोला
वय मर्यादा – १८ ते ६० वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – PGD in Yoga
मिळणारे वेतन – Rs. 8,000/- दरमहा

NHM Akola Bharti 2023

असा करा अर्ज – (NHM Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उपरोक्त पदाकरिता अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकीत सत्यप्रतीसह दि. 27 ऑक्टोबर 2023 पर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, अकोला येथे पोष्टाव्दारे अथवा स्वतः सादर करायचे आहेत.
3. उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक (NHM Recruitment 2023) कागदपत्रे जोडावी अन्यथा अर्ज विचारात घेतेले जाणार नाही.
4. उमेदवाराकडुन अर्धवट, अपुर्ण, वाचण्यायोग्य नसलेला अर्ज किंवा शैक्षणिक कागदपत्रे अस्पष्ट प्रती असल्यास संबंधीत उमेदवारांचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरला गेल्यास त्याबाबतची संपुर्ण जबाबदारी ही उमेदवाराची राहील.

काही महत्वाच्या लिंक्स – (NHM Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – akolazp.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com