करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत (NHM Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 171 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2023 आहे.
संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे
पद संख्या – 171 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – 4था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नवीन जिल्हा परिषद पुणे.
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NHM Recruitment 2023)
1. दंत चिकित्सक – 05 पदे
एमडीएस / बीडीएस
2. जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी – 01 पद
एम.एस्सी सांख्यिकी (NHM Recruitment 2023)
3. वित्त व लेखाधिकारी – 01 पद
बी.कॉम / एम.कॉम
4. कार्यक्रम समन्वयक – 01 पद
सामाजिक शास्त्रात एमएसडब्ल्यू किंवा MA
5. लसीकरण क्षेत्र सनियंत्रक – 04 पदे
कोणत्याही शाखेतील पदवीधर
6. स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स – 134 पदे
जीएनएम/ बी.एस्सी नर्सिंग (NHM Recruitment 2023)
7. सांख्यिकी अन्वेषक – 01 पद
सांख्यिकी किंवा गणितात पदवी, MS-CIT
8. एएनएम – 22 पदे
एएनएम
9. सुविधा व्यवस्थापक – 01 पद
बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/आयटी/कॉम्प्युटर सायन्स किंवा बी.एस्सी आयटी/कॉम्प्युटर सायन्स किंवा डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन/आयटी/कॉम्प्युटर सायन्स
10. डायलिसिस टेक्निशियन – 01 पद (NHM Recruitment 2023)
10+2 विज्ञान आणि डिप्लोमा किंवा डायलिसिस तंत्रज्ञानातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम
वय मर्यादा – 38 वर्षापर्यंत [राखीव/ NHM कर्मचारी – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी – 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – 100/- रुपये]
मिळणारे वेतन – 17,000/- रुपये ते 30,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स – (NHM Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.arogya.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com