करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सातारा येथे (NHM Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, आयुष पीजी वैद्यकीय अधिकारी (युनानी), ऑप्टोमेट्रिस्ट, वरिष्ठ डॉट्स प्लस टीबी-एचआयव्ही पर्यवेक्षक, एएनएम, ई-सुश्रुत सुविधा व्यवस्थापक पदांच्या एकूण 11 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2023 आहे.
संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा
भरली जाणारी पदे –
1. वैद्यकीय अधिकारी आयुष यूजी – 2 पदे
2. आयुष पीजी वैद्यकीय अधिकारी (युनानी) – 1 पद
3. ऑप्टोमेट्रिस्ट – 1 पद
4. वरिष्ठ डॉट्स प्लस टीबी-एचआयव्ही पर्यवेक्षक – 1 पद
5. एएनएम – 4 पदे
6. ई-सुश्रुत सुविधा व्यवस्थापक – 2 पदे
पद संख्या – 11 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जून 2023
अर्ज करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, सातारा
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
वय मर्यादा – (NHM Recruitment 2023)
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वैद्यकीय अधिकारी आरबीएसके – MBBS / BAMS
2. आयुष पीजी वैद्यकीय अधिकारी (युनानी) – MD Unani
3. ऑप्टोमेट्रिस्ट – B.Sc in Optometry + 2 Years Exp
4. वरिष्ठ डॉट्स प्लस टीबी-एचआयव्ही पर्यवेक्षक – MSW/ MA in Science
5. एएनएम – ANM (NHM Recruitment 2023)
6. ई-सुश्रुत सुविधा व्यवस्थापक – MCA/ B.Tech or BE in Computer Science/ IT
मिळणारे वेतन –
1. वैद्यकीय अधिकारी आरबीएसके – Rs. 28,000/-दरमहा
2. आयुष पीजी वैद्यकीय अधिकारी (युनानी) – Rs. 30,000/- दरमहा
3. ऑप्टोमेट्रिस्ट Rs. 20,000/- दरमहा (NHM Recruitment 2023)
4. वरिष्ठ डॉट्स प्लस टीबी-एचआयव्ही पर्यवेक्षक Rs. 20,000/- दरमहा
5. एएनएम Rs. 18,000/- दरमहा
6. ई-सुश्रुत सुविधा व्यवस्थापक Rs. 25,000/- दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
1. शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
2. शाळा सोडल्याचा/ जन्म तारखेचा दाखला
3. पासपोर्ट आकाराचा फोटो
4. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (NHM Recruitment 2023)
5. राखीव उमेदवारांचे जातीचे प्रमाणपत्र
6. प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
7. शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
8. नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडणे
भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स – (NHM Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.zpsatara.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com