NHM Recruitment 2022 : MBBS उमेदवारांसाठी आनंदाची बातमी!! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत नोकरीची संधी; कुठे पाठवाल अर्ज?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, नागपूर येथे (NHM Recruitment 2022) नोकरीची संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदाच्या 159 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2022 आहे. सविस्तरपणे जाणून घेऊया कोणत्या विभागात किती पदे भरली जाणार, त्यासाठी आवश्यक पात्रता काय असेल याबाबत…

संस्था – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, नागपूर

एकूण भरली जाणारी पदे – 159 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

नोकरीचे ठिकाण – नागपूर (NHM Recruitment 2022)

अर्ज पाठवण्याचा पत्ता – नॅशनल हेल्थ मिशन, हेल्थ डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन्स, नागपूर

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 26 जून 2022

अधिकृत वेबसाईट – www.nagpurzp.com

पद –

  1. वैद्यकीय अधिकारी –

शैक्षणिक पात्रता – MBBS
एकूण जागा – 53

2. स्टाफ नर्स –

शैक्षणिक पात्रता – GNM/ B.Sc Nursing
एकूण जागा – 53

3. MPW –
शैक्षणिक पात्रता – 12 वी पास, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स
एकूण जागा – 53 (NHM Recruitment 2022)

सविस्तर माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या – www.nagpurzp.com

(या वेबसाईटवर गेल्यावर सूचना फलकमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान – 15 वा वित्त आयोग अंतर्गत विविध पदांची पदभरती जाहिरात सन 2022-23 या लिंकवर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

4. व्यवस्थापक – 

शैक्षणिक पात्रता – किमान प्रथम श्रेणीसह कोणत्याही शाखेतील पदवीधर, JAIIB/CAIIB, CA पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल.
एकूण जागा – 03
वयोमर्यादा – 40 ते 55 वर्ष
नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज पाठवण्याचा पत्ता – To, The Managing Director, The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai, Sir Vithaldas Thackersey Smurti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai – 400 001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2022

सविस्तर माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या – www.mscbank.com

(या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. ठळक अक्षरात तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com