करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान,रायगड येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (NHM Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 10, 12 आणि 17 ऑगस्ट 2022 असणार आहे.
विभाग – राष्ट्रीय आरोग्य अभियान,रायगड
भरली जाणारी पदे –
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
स्टाफ नर्स (Staff Nurse)
MPW (MPW)
नोकरी करण्याचे ठिकाण – रायगड
मुलाखतीची तारीख – 10, 12 आणि 17 ऑगस्ट 2022
एकूण जागा – 93 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (NHM Recruitment 2022)
- वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –
उमेदवारांनी M.B.B.S पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- स्टाफ नर्स (Staff Nurse) –
उमेदवारांनी 12th Pass with G.N.M. Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- MPW (MPW) –
उमेदवारांनी 12Th Science +Paramedical Basic Training Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (NHM Recruitment 2022)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
Resume
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ता –
4 था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, शिवतीर्थ, रायगड, जिल्हा परिषद अलिबाग
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com