NHM Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद अंतर्गत ‘ही’ पदे रिक्त; लगेच करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उस्मानाबाद येथे (NHM Recruitment 2022) विविध रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, STLS, सांख्यिकी सहाय्यक, दंत सहाय्यक, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी MBBS, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन, प्रसूतीतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, ENT सर्जन, सुपर स्पेशालिस्ट कार्डिओलॉजिस्ट पदांच्या 68 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद

भरले जाणारे पद –

स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, STLS, सांख्यिकी सहाय्यक, दंत सहाय्यक, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी MBBS, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन, प्रसूतीतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, ENT सर्जन, सुपर स्पेशालिस्ट कार्डिओलॉजिस्ट

पद संख्या – 68 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 नोव्हेंबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण – उस्मानाबाद

वय मर्यादा – (NHM Recruitment 2022)

18 वर्षे पूर्ण
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
मागास प्रवर्ग -43 वर्षे

अर्ज फी –

खुला प्रवर्ग – Rs. 150/-

राखीव प्रवर्ग – Rs. 100/-

निवड प्रक्रिया – मुलाखत/ लेखी परीक्षा

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, खोली क्र. 218, दुसरा मजला , जिल्हा परिषद, उस्मानाबाद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

स्टाफ नर्स/ स्टाफ नर्स – NUHM GNM / B.Sc.Nursing
वैद्यकीय अधिकारी – RBSK UG ((महिला) BAMS
वैद्यकीय अधिकारी – UG (आयुष) “आयुर्वेद” BAMS
मेडिकल ऑफिसर – यूजी (आयुष) “युनानी’ BUMS (NHM Recruitment 2022 )
वैद्यकीय अधिकारी – पीजी (आयुष) होमिओपॅथी- 1 PG in Homiopathy
STLS DMLT
सांख्यिकी सहाय्यक – Graduation in Statistics or Mathematics , MSCIT
दंत सहाय्यक – 12th pass with Dental Clinic Experience
सीटी स्कॅन तंत्रज्ञ – 10+2 with diploma in relevant field
वैद्यकीय अधिकारी – MBBS
भूलतज्ज्ञ – MD Anesthesia/ DA/ DNB
बालरोगतज्ञ – MD Paed/DCH/DNB
फिजिशियन – MD Medicine/DNB (NHM Recruitment 2022 )
प्रसूतीतज्ज्ञ – MD/MS Gyn/DGo/DNB
रेडिओलॉजिस्ट – MD Radiology / DMRD
सर्जन – MS General Surgery / DNB
ENT सर्जन – MS ENT / DORL / DNB
सुपर स्पेशालिस्ट कार्डिओलॉजिस्ट – DM Cardiology

मिळणारे वेतन –

स्टाफ नर्स/ स्टाफ नर्स NUHM – Rs.20,000/-
वैद्यकीय अधिकारी RBSK UG ((महिला) – Rs.28,000/-
वैद्यकीय अधिकारी UG (आयुष) “आयुर्वेद” – Rs.28,000/-
मेडिकल ऑफिसर यूजी (आयुष) “युनानी’ – Rs.28,000/-
वैद्यकीय अधिकारी पीजी (आयुष) होमिओपॅथी- 1 Rs.30,000/-
STLS – Rs.20,000/-
सांख्यिकी सहाय्यक – Rs.18,000/-
दंत सहाय्यक – Rs.15,800/-
सीटी स्कॅन तंत्रज्ञ – Rs.17,000/-
वैद्यकीय अधिकारी MBBS – Rs.60,000/-
भूलतज्ज्ञ – Rs.75,000/-
बालरोगतज्ञ – Rs.75,000/- (NHM Recruitment 2022)
फिजिशियन – Rs.75,000/-
प्रसूतीतज्ज्ञ – Rs.75,000/-
रेडिओलॉजिस्ट – Rs.75,000/-
सर्जन – Rs.75,000/-
ENT सर्जन – Rs.75,000/-
सुपर स्पेशालिस्ट कार्डिओलॉजिस्ट – Rs.1,25,000/-

असा करा अर्ज –

  1. सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीतून जाणे आवश्यक आहे.
  3. उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर दिलेल्या वेळेच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2022 (5.00 वाजेपर्यंत) आहे.
  5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

निवड प्रक्रिया –

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती/ लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.
  2. मुलाखती/ लेखी परीक्षेला उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे. (NHM Recruitment 2022 )
  3. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  4. उमेदवाराने आवश्यक सर्व मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – osmanabad.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com