करिअरनामा ऑनलाईन। आरोग्य सेवा संचालनालय, पणजी गोवा अंतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकारी पदाच्या (NHM Recruitment 2022) रिक्त जग भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 100 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 15 सप्टेंबर 2022 आहे.
संस्था – आरोग्य सेवा संचालनालय, पणजी गोवा
भरले जाणारे पद – सामुदायिक आरोग्य अधिकारी
पद संख्या – 100 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – B. Sc , MLHP Course
नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल पणजी – 403001
मुलाखतीची तारीख – 15 सप्टेंबर 2022
मिळणारे वेतन – (NHM Recruitment 2022)
सामुदायिक आरोग्य अधिकारी – 20,000/- दरमहा
अशी होणार भरती –
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहतील.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखत संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
- नोंदणीची वेळ संपल्यानंतर रिपोर्टिंगला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे –
- Resume
- फोटो
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- जन्म दाखला
- रहिवास प्रमाणपत्र (15 वर्षे गोवा राज्यातील रहिवास) अनुभवाचा दाखला असल्यास, पडताळणीसाठी आणि सादर करण्यासाठी गॅझेटेड अधिकारी/ नोटरी/ स्व साक्षांकन केलेल्या आणि “ही मूळ प्रमाणपत्राची सत्य प्रत आहे” असे नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती (NHM Recruitment 2022)
वर नमूद करण्यात आलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमदेवाराकडे अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेपूर्वी सदर प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. - मुलाखतीसाठी प्रवास करून आल्याबद्दल टीए/डी ए देण्यात येणार नाही
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – www.goa.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com