करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उस्मानाबाद येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट -https://osmanabad.gov.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – आशा स्वयंसेविका
पद संख्या – 25 जागा
पात्रता – 10 वी
वयाची अट – किमान – 25 वर्षे,कमाल – 45 वर्षे
नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )
अधिकृत वेबसाईट –https://osmanabad.gov.in/
अर्ज सादर करण्याचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तालुका उस्मानाबाद, जिल्हा परिषद उस्मानाबाद, (कै. यशवंतराव चव्हाण स्साभागृहाच्या पाठीमागे)
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com