राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लातूर मध्ये ६५२१ जागांसाठी महाभरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

लातूर । आरोग्य सेवा लातूर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लातूर /उस्मानाबाद /नांदेड /बीड /लातूर महानगरपालिका नांदेड महानगरपालिका या जिल्ह्यांकरिता कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची लातूर येथे ६५२१ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ एप्रिल २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फिजिशियन – १७३ जागा

भुलतज्ञ – ११४ जागा

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ७४४ जागा

आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) – ४१९ जागा

हॉस्पिटल मॅनेजर – १४१ जागा

अधिपरिचारिका – ३१५७ जागा

क्ष-किरण तंत्रज्ञ – ९१ जागा

ECG तंत्रज्ञ – ७३ जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १६६ जागा

औषध निर्माता – २३० जागा

स्टोअर ऑफिसर – १३२ जागा

डाटा एंट्री ऑपरेटर – १८५ जागा

वार्ड बॉय – ९२५ जागा

वयाची अट – १८ ते ३८ वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण – लातूर

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

Mail ID –

लातूर – [email protected]

बीड –  [email protected]

उस्मानाबाद – [email protected]

नांदेड – [email protected]

लातूर महानगरपालिका – [email protected]

नांदेड महानगरपालिका – [email protected]

Official website – www.arogya.maharashtra.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १८ एप्रिल २०२०

मूळ जाहिरात – PDF (www.careerna.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com