रोजगार विश्व । राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ डिसेंबर २०१९ आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी
सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.
पदाचे नाव – 1 वैद्यकीय/ गुणवत्ता व्यवस्थापन : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) वैद्यकीय/ आयुष/ दंत मध्ये पदवी आणि संबंधित शाखेतील एम.बी.ए. पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित शाखेतील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.
ऑपरेशन्स व्यवस्थापक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.ए. पदवी किंवा व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर डिप्लोमा आणि एम.बी.ए. (आरोग्य सेवा) पदवी ०२) संबंधित शाखेतील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव.
वित्त व्यवस्थापक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थेकडील एम.बी.ए. (वित्त)/ सी.ए. पदवी सह मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी ०२) संबंधित शाखेतील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव.
देखरेख आणि मूल्यांकन व्यवस्थापक : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सांख्यिकी विषयामध्ये एम.एस्सी. पदवी किंवा गणित आणि संगणन/ बी.टेक. मध्ये डेटा सायन्स/ मास्टर ऑफ पब्लिक हिल मध्ये एम.एस्सी. पदवी ०२) संबंधित शाखेतील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.
आयईसी व्यवस्थापक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) नामांकित आणि मान्यताप्राप्त संस्थेकडून सार्वजनिक आरोग्य/ आरोग्य व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित शाखेतील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव.
डेटा व्यवस्थापक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सी.एस./ आय.टी./गणित आणि संगणन/ डेटा विज्ञान/ एम.सी.ए./ बी.टेक पदवी ०२) संबंधित शाखेतील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव.
एकूण जागा – 7 जागा
शुल्क : शुल्क नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ डिसेंबर २०१९
अर्ज करण्यासाठी – www.nhm.goa.gov.in
अधिकृत वेबसाइट : www.nhm.goa.gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana office, Directorate of Health Services, Campal, Panaji – Goa
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.