NHM Bhandara Bharti 2021| वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://bhandara.gov.in/ ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (MBBS)

पद संख्या – 17 जागा

पात्रता – MBBS with MMC Registration

वयाची अट – 70 वर्षे

शुल्क  –

राखीव प्रवर्ग –  100 रुपये

खुला प्रवर्ग – 150 रुपये

नोकरी ठिकाण – भंडारा

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://bhandara.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com