करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भंडारा जिल्ह्याकरिता कोरोना विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेता उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट- www.bhandara.gov.in
पदाचे नाव आणि पदसंख्या –
वैद्यकीय अधिकारी -16 पदे
स्टाफ नर्स -11 पदे
लॅब तंत्रज्ञ- 2 पदे
एक्स-रे तंत्रज्ञ – 2 पदे
पात्रता –
वैद्यकीय अधिकारी- MBBS/BAMS/BUMS/BDS
स्टाफ नर्स- GNM/B.Sc Nursing
लॅब तंत्रज्ञ- B.Sc DMLT
एक्स-रे तंत्रज्ञ – Retired तंत्रज्ञ
वयाची अट – खुला वर्ग – 18 ते 36 वर्ष, राखीव वर्ग – 43 वर्ष
वेतन –
वैद्यकीय अधिकारी- 60,000 रुपये
स्टाफ नर्स- 20,000 रुपये
लॅब तंत्रज्ञ- 17,000 रुपये
एक्स-रे तंत्रज्ञ -17,000 रुपये
नोकरी ठिकाण- भंडारा
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अर्ज पाठविण्याचा पता (ई -मेल )- [email protected]
अधिकृत वेबसाईट- www.bhandara.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com